ऊस तोडणी मशीनला आग…! दीड कोटींचे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : मजुरांची टंचाई आणि इतर कारणांमुळे ऊसतोडणीसाठी शेतकरी मशीनला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात ऊस तोडणी मशीनलाच आग लागल्याची घटना समोर आली आहे. बागणी तालुका वाळवा येथील काली मस्जिद चौगले मळा येथे ऊस तोडणी मशीनने अचानक पेट घेतला. या आगीत मशीनचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. वारणा भैरेवाडी येथील … Read more

काय सांगता …! कृषी आधिकाऱ्यांकडूनच तब्बल 147 शेतकऱ्यांची फसवणूक

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणतीही अडचण आली तरी शेतकरी जवळच्या कृषी अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी जातो अनेकदा तिथेच योग्य सल्ला मिळेल असे शेतकऱ्यांना सांगितले जाते मात्र नाशकात अजब प्रकार समोर आला आहे. कृषी आधिकऱ्यानी खोट्या निविदा काढून तब्बल १४७ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कृषी विभागाच्या १६ कृषी आधिकऱ्यांचा समावेश आहे. विशेष … Read more

केळी उत्पादक शेतकऱ्यांना कृषी तज्ञांचा महत्वाचा सल्ला ; झाडाचे ‘असे’ रंग रूप म्हणजे धोक्याची घंटा…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या थंडीचे वातावरण आहे. काही पिकांना ही थंडी पोषक आहे मात्र काही फळपिकांना जास्त थंडीमुळे फटका बसतो. अशामधीलच एक पीक आहे केळीचे पीक. जास्त प्रमाणात थंडी मुळे केळीच्या बागांना फटका बसतो आहे. अशाने केळीच्या झाडांचा रंग बदलतो आहे. असे झाले की समजा सावधानता बाळगली पाहिजे. अशावेळी काय काळजी घ्यायची … Read more

गोदावरी पात्रात 1 लाख 32 हजार 368 क्‍युसेक विक्रमी पाणी विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी जिल्हात येणाऱ्या गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांचे दरवाजे आठवड्याभराच्या आत दुसर्‍यांदा उघडण्याची वेळ आली असून 5 सप्टेंबर रोजी जिल्हातील पहिल्या क्रमांकाच्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्या मधून तब्बल 1लाख 32 हजार 368 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. 4 व 5 सप्टेंबरच्या मध्यरात्री मराठवाड्यातील गोदावर नदी खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने … Read more

राज्यात उकाडा आणखी वाढणार, आठवडाभर ढगाळ वातावरण

clowdy

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात दिवसभर ऊन आणि संध्याकाळ नंतर ढगाळ हवामान अशा परिस्थितीचा अनुभव नागरिक घेताना दिसत आहेत. ढगाळ हवामान आणखी काही दिवस असेच राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या सर्वच भागात आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि … Read more

राज्यात ‘या’ तारखेपासून कापूस बियाणे विक्री

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या खरीप हंगामात 21 मे पूर्वी कापूस बियाणे विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी. निर्बंध अचानकपणे शिथिल केले आणि एक मेपासून बियाणे विक्रीला मान्यता दिली होती. मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र बियाणे विक्री एक महिना उशिरा चालू होणार आहे. राज्यात कापूस बियाणे विक्री … Read more

error: Content is protected !!