सातबारा उताऱ्यावर खरेदी दस्ताची नोंद करण्यासाठी तलाठी घेत होता लाच; शेतकऱ्यानं केली आयडिया

Money

हॅलो कृषी ऑनलाईन : खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर दस्ताची नोंदणी करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी करून २५ हजार रुपये लाच घेणाऱ्या देशिंगच्या तलाठ्यासह कोतवालास रंगेहात पकडण्यात आले. देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील तलाठी कार्यालयात सापळा लावून लाच लुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली. तलाठी सचिन रघुनाथ पाटील (वय ३८ रा. मिरज) आणि कोतवाल आनंद … Read more

सेंद्रिय शेती उत्पादनांच्या विपणनाला मिळेल बळ ; ‘मॉम ऑरगॅनिक मार्केट’चा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी विभाग व डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे संपूर्ण सेंद्रिय प्रमाणित भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य उत्पादनांची बाजारपेठ अर्थात ‘मॉम ऑरगॅनिक मार्केट’चा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते येथे झाला. ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार सेंद्रिय उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजार व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नरत असून, … Read more

ज्वारीच्या कणसाला पक्षांपासून संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा ‘देसी जुगाड’ ठरतोय प्रभावी

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामातील महत्वाच्या पिकांपैकी एक असलेले पीक म्हणजे ज्वारी. ज्वारीचे पीक सध्या हुरड्यात आले आहे. ज्वारीच्या अशा अवस्थेत ज्वारीच्या कणसाचे संरक्षण व्हावे म्हणून प्लास्टिक पिशव्यांचे आवरण कणसाला शेतकऱ्यांनी घातले असून हा जुगाड चांगला कामी आला आहे. अहमदनगर जिल्हयातील नेवासा तालुक्यात ज्वारीचे पीक कमी अधिक प्रमाणात घेतले जाते. ज्वारीचे हे पीक फेब्रुवारी-मार्चमध्ये … Read more

ऊस तोडणी मशीनला आग…! दीड कोटींचे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : मजुरांची टंचाई आणि इतर कारणांमुळे ऊसतोडणीसाठी शेतकरी मशीनला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात ऊस तोडणी मशीनलाच आग लागल्याची घटना समोर आली आहे. बागणी तालुका वाळवा येथील काली मस्जिद चौगले मळा येथे ऊस तोडणी मशीनने अचानक पेट घेतला. या आगीत मशीनचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. वारणा भैरेवाडी येथील … Read more

‘पोकरा’ अंतर्गत 327 गावांकरिता 130 कोटींचा आराखडा मंजूर

हॅलो कृषी ऑनलाईन : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील 327 गावाच्या 13०. 88 कोटींच्या मृदा व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रक आराखडा यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिनांक 17 रोजी मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेसंदर्भात जिल्हा सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात … Read more

अमरावतीत शेतकऱ्यांचा, महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, येथे, विद्युत महावितरण कंपनी मर्यादित, कार्यालयावर, तालुक्यातील हजारो, शेतकऱ्यांनी जमाव केला होता, तालुक्यातील शेतकरी, आकाशसमित संकटाने, कंटाळलेला आहे, निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक, नेस्तनाबूत झाले असताना अशातच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, बागाईत ओलीता खाली येणाऱ्या, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. हवालदिल झालेल्या शेतकरी वेळेवर विद्युत … Read more

धक्कादायक…! बोकडाचा नाही तर चक्कं माणसाचा घेतला बळी, काय आहे नेमके प्रकरण ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आपल्या देशात आजही रूढी परंपरा आवर्जून पाळल्या जातात. अनेक यात्रा उत्सवामध्ये बोकडाचा बळी देण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. मात्र आंध्र प्रदेशात एका उत्सवादरम्यान बोकडाऐवजी चक्क माणसाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. हे वाचून नक्कीच धक्का बसेल मात्र खरेच हे घडले आहे. या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील … Read more

कोल्हापुरात स्वाभिमानीला धक्का ; जिल्हा बँक निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर विजयी

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा बँकेचा पहिला निकाल हाती आला असून यामध्ये सत्ताधारी आजरा सेवा संस्था गटातून सुधीर देसाई विजयी झाले असून विद्यमान संचालक अशोक चराटी यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर, शिरोळ सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर … Read more

error: Content is protected !!