Soil Health Card: सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या मातीचे आरोग्य

हॅलो कृषी ऑनलाईन: मृदा आरोग्य कार्डद्वारे (Soil Health Card) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळते तसेच पिकांमध्ये संतुलित खत आणि खतांचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाते. यामुळे पिकांच्या दर्जेदार वाढीसह उत्पादनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा सरकारने केला आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथून … Read more

Vertical Farming: व्हर्टिकल फार्मिंग – भविष्यातील शेतीचा अनोखा आणि उपयुक्त पर्याय

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतजमिनीचे (Vertical Farming) हिस्से-वाटप आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता यामुळे सध्या शेती योग्य जमिनीचा आकार दिवसेंदिवस लहान होत चालला आहे. त्यातच देशाची वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात कमी जागेत पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल हे शेतकर्‍यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यादृष्टीने वेगवेगळे प्रयोग सुद्धा सुरू आहेत. यातलाच एक प्रयोग म्हणजे ‘व्हर्टिकल … Read more

New Holland Tractor : न्यू हॉलंडचा नवीन ‘रोबोटिक’ इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च; वाचा.. फीचर्स?

New Holland Tractor Robotic Electric Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : जगभरात आपल्या अत्याधुनिक ट्रॅक्टर्ससाठी न्यू हॉलंड कंपनी (New Holland Tractor) प्रसिद्ध आहे. कंपनीने अलीकडेच तुर्की येथील एका कृषी मेळाव्यात आपला नवीन ‘रोबोटिक’ ट्रांसमिशनवाला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. ज्यामुळे आता 100 टक्के इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती करणे सोपे होणार आहे. असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कंपनीने नव्याने तयार … Read more

Sonalika Tractor : सोनालिकाचा 55 एचपी पॉवरफुल ट्रॅक्टर; वाचा… किंमत, वैशिष्ट्ये!

Sonalika Tractor For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सोनालीका ट्रॅक्टर (Sonalika Tractor) निर्माता कंपनीने विविध रेंजमध्ये शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोनालीकाचे दमदार ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा दमदार आणि रुबाबदार ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल. तर सोनालिका कंपनीचा 55 एचपीचा ‘सोनालिका आरएक्स 55 डीएलएक्स’ ट्रॅक्टर (Sonalika Tractor) शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरणार … Read more

Paddy Variety : धानाचे नवीन वाण विकसित; जमिनीतील खारपटपणास आहे सहनशील!

Paddy Variety Tolerant Of Soil Salinity

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात तांदूळ हे प्रमुख अन्नधान्य पीक असून, देशात सर्वाधिक धान पिकाखालीखालील (Paddy Variety) लागवड क्षेत्र आहे. विशेषतः खरीप हंगामात धान पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. त्यातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन देखील मिळते. अशातच आता कृषी संशोधकांनी धान पिकाचे नवीन वाण शोधले आहे. जे अधिक खारपोटी जमीन असलेल्या शेतीमध्ये अधिक उत्पादन देण्यास सक्षम … Read more

Swaraj Tractors : स्वराज ट्रॅक्टर्स कंपनीची 50 वर्ष पूर्ण; लाखो शेतकऱ्यांच्या हृदयावर करतीये राज्य!

Swaraj Tractors Completes 50 Years

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रत्येक शेतकऱ्याला आज ‘स्वराज’ या आघाडीच्या ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनीबद्दल माहिती असून, कंपनीने शेतकऱ्यांच्या सेवेत आपली 50 वर्ष पूर्ण केली आहे. महिंद्रा समूहाची एक शाखा म्हणून स्वराज ट्रॅक्टर निर्माता कंपनी 1974 मध्ये स्थापित झाली होती. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासांठी उभारलेली कंपनी म्हणून ती उभी राहिली होती. मात्र, कंपनीने मागील 50 वर्षांपासून … Read more

Mahindra Mahavator : रोटाव्हेटर घ्यायचाय? ‘हा’ आहे ‘महिंद्राचा महाव्हेटर रोटाव्हेटर’; वाचा.. किंमत?

Mahindra Mahavator For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल शेतीमध्ये आधुनिक साधनांचा (Mahindra Mahavator) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दशकांपूर्वी बैल जोडी आणि नांगर यांच्या साहाय्याने शेती होत होती. मात्र, आज ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरआधारित अवजारांची संख्या वाढली आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आढळून येतो. त्यामुळे आता तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि तुम्ही एखादा चांगला रोटाव्हेटर घेण्याचा घेण्याचा विचार करत असाल तर … Read more

Deshi Jugad : 23 वर्षीय मुलाने बनवला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; मायलेज ऐकून चाट पडाल!

Deshi Jugad Electric Tractor

हॅलो कृषी ऑनलाईन : आपण भारत देश टॅलेंटच्या बाबतीत जराही मागे नाहीये. अशातच शेती क्षेत्रातील लोकांचे काही जुगाड (Deshi Jugad) पाहून, त्या क्षेत्रातील जाणकार आणि इंजिनिअर देखील चक्रावून जातात. अर्थात जुगाडू लोकांना सर्व अत्याधुनिक वस्तू उपलब्ध करून दिल्यास, ते अनोखी आणि प्रयोगशील वस्तूंची निर्मिती करू शकतात. आता अशाच एका मुलाने लाकूड आणि लोखंडाचा वापर करून … Read more

Mini Tractors : शेतकऱ्यांसाठी इंडो फार्मचा छोटा ट्रॅक्टर; वाचा किंमत, वैशिष्ट्ये!

Mini Tractors Indo Farm Company

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील ट्रॅक्टर निर्मिती उद्योगामध्ये (Mini Tractors ) अनेक कंपन्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनी होय. इंडो फार्म ट्रॅक्टर कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर शक्तिशाली इंजिन आणि इंधन बचतीच्या वैशिष्ट्यासह येतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी इंधनात अधिक काम करणे शक्य होते. शेतकरी छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने सर्व शेतीची सर्व कामे, कमी वेळात आणि … Read more

Chilli Variety : ‘पूसा सदाबहार’ वाणाद्वारे करा हिरवी मिरची लागवड; वाचा ‘या’ वाणाची वैशिष्ट्ये!

Chilli Variety Pusa Sadabahar For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रीयन आहारात हिरव्या मिरचीला (Chilli Variety) एक महत्वाचे स्थान आहे. शेतकरी तर आवडीने हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा भाकरी म्हणून आहारात आवडीने समावेश करतात. इतकेच नाही तर रोजच्या आहारात खाल्ली जात असल्याने, हिरव्या मिरचीला बाजारात नेहमीच मागणी पाहायला मिळते. विशेष म्हणजे मिरचीची लागवड खरीप आणि रब्बी अशी दोन्ही हंगामात केली जाते. … Read more

error: Content is protected !!