Farmers Success Story: मराठवाड्याचा ‘हा’ शेतकरी रेशीम शेतीतून करतो महिना 1 लाख रुपये कमाई!
हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाड्यात मागील काही वर्षापासून शेतकरी (Farmers Success Story) कपाशी, तूर, बाजरी या पारंपरिक पिकांसोबतच आधुनिक शेती करताना दिसून येत आहे. आधुनिक बदलाच्या वाटेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या देवगाव या गावाने देखील आघाडी घेतली आहे (Farmers Success Story). मुख्यत: शेती या व्यवसायावर (Farming) अवलंबून असलेल्या अवघे बाराशे पंधराशे लोकसंख्येच्या या गावातील जवळपास 70% टक्के शेतकरी अलीकडच्या दोन वर्षांच्या काळात … Read more