Banni Buffalo Breed: आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे देशात पहिल्या रेडकूला जन्म देणारी ‘बन्नी म्हैस’

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्वच म्हशी (Banni Buffalo Breed) नैसर्गिकपणे रेडकूला जन्म देतात. भारतात वेगवेगळ्या प्राण्यांवर कृत्रिम गर्भधारणाचे प्रयोग केले जातात हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु आज आपण अशा म्हशीबद्दल माहिती घेणार आहोत, जिने IVF तंत्रज्ञानाद्वारे (कृत्रिम गर्भधारणा) देशात पहिल्या रेडकूला जन्म दिलेला आहे. या म्हशीच नाव आहे ‘बन्नी म्हैस’ (Banni Buffalo Breed). उगम (Banni Buffalo … Read more

PM Kisan Yojana : सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची प्रतीक्षा होती, ती आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या या काळात शेतकऱ्यांना सरकारकडून २००० रुपयांची भेट मिळाली आहे. यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला … Read more

Sugar Export : भारत नेपाळ -भूतानला 25 हजार मेट्रिक टन साखर निर्यात करणार

Sugar Export

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील साखर उत्पादनात 7.5 टक्के घट होणार असल्याची आकडेवारी नुकतीच समोर आली. मात्र असे असले तरी आता केंद्र सरकारने नेपाळ आणि भूतान या दोन देशांना एकूण 25 हजार मेट्रिक टन साखर निर्यात (Sugar Export ) करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडला (एनसीईएल) ही साखर निर्यात करण्यास परवानगी देण्यात … Read more

आनंदाची बातमी! ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा, मोदींच्या हस्ते होणार प्रारंभ

Nano Kisan Sanman Nidhi

Nano Kisan Sanman Nidhi : राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.26) रोजी शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषी … Read more

PM Kisan Yojana : मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार सर्वात मोठं गिफ्ट; या योजनेत होणार बदल?

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून केंद्रातील मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेची (PM Kisan Yojana) घोषणा केली होती. या योजनेच्या माध्यामातून दरवर्षी ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. हे पैसे दर ४ महिन्यांनी प्रत्येकी २००० रुपयांच्या हप्त्याच्या रूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात. आता मोदी सरकार या योजनेतील रकमेत … Read more

Ujjwala Yojana Gas : लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार; सरकारने केली अनुदानात वाढ

Ujjwala Yojana Gas

Ujjwala Yojana Gas : केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी योजना उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. सरकारने या योजनेंतर्गत सिलिंडरवरील अनुदानात 100 रुपयांची वाढ केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली की “सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम 200 रुपयांवरून 300 … Read more

Urea Subsidy : आता शेतकऱ्यांना मिळणार सल्फर कोटेड युरिया, सबसिडी योजना 2025 पर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी

Urea Subsidy

Urea Subsidy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने सल्फर कोटेड युरियाच्या लाँचिंगला ग्रीन सिग्नल दिला आहे. सल्फर लेपित युरिया हा ‘युरिया गोल्ड’ म्हणून ओळखला जाईल. याआधीही सरकारने नीम कोटेड युरिया आणला आहे. त्याचबरोबर सरकारने नॅशनल रिसर्च फाउंडेशन … Read more

मोदी आवास घरकुल योजना काय आहे? कोणकोण मिळू शकतं स्वतःच घर? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

मोदी आवास घरकुल योजना

मोदी आवास घरकुल योजना : “सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. शासनामार्फत अनुसूचित जाती … Read more

PM Kisan : पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता पाहिजे? या 3 गोष्टी बंधनकारक, अन्यथा पैसे मिळणार नाहीत

PM Kisan 15 th instalment

PM Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे, सर्व लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रति वर्ष 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पीएम-किसानचा 14 वा हप्ता 27 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. शेतकरी आता पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत कोणत्याही मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात 2.50 लाख कोटींहून अधिक रक्कम … Read more

Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारकडून कांद्यावर निर्यात शुल्क

Onion Rate

नवी दिल्ली (Onion Rate) : टोमॅटोपाठोपाठ कांद्याचे भाव वाढण्याची भीती असताना सरकारने त्याला आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर ४० % शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थ मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. निर्यात शुल्काचा आदेश ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहील. तुमच्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव कसा चेक … Read more

error: Content is protected !!