Agriculture Export : मालदीवला 35,749 टन कांद्यासह, साखर, अंडी निर्यात होणार; केंद्राची मंजुरी!

Agriculture Export To Maldives From India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Agriculture Export) आहे. शुक्रवारी (ता.5) केंद्र सरकारने मालदीव या देशाला कांदा, बटाटा, अंडे, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळींची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या झालेल्या निर्णयानुसार, भारताकडून मालदीवला 35,749 टन कांदा, 21,513 टन बटाटा, 43 कोटी अंडे, सव्वा लाख टन तांदूळ, 1 लाख 9 हजार … Read more

Sugar Price : साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता; ‘सेंट्रम ब्रोकिंग’च्या रिपोर्टमध्ये माहिती!

Sugar Price Centrum Broking Report

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षीच्या गाळप हंगामात समाधानकारक साखर उत्पादन (Sugar Price) झाले आहे. ज्यामुळे सध्या राज्यासह देशातंर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, चालू एप्रिल महिन्यात गाळप हंगाम आटोपल्यानंतर साधारणपणे जून ते ऑक्टोबर या ऑफ सिझनमध्ये साखरेच्या दरात (Sugar Price) वाढ होण्याची शक्यता आहे. असे ‘सेंट्रम ब्रोकिंग’ या शेअर बाजारातील … Read more

Sugar Export: इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सरकारला 1 दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची केली विनंती!

हॅलो कृषी ऑनलाईन: हंगामाच्या अखेरीस साखरेचे चांगले स्टॉक (Sugar Export) होणे अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने सरकारला चालू 2023-24 हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी देण्याची विनंती केली आहे, एका निवेदनात ISMA ने म्हटले आहे की, चालू हंगामाच्या मार्चपर्यंत साखरेचे उत्पादन (Sugar production) 300.77 लाख टनांच्या तुलनेत 302.20 … Read more

Sugar Export : 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी; इस्माची केंद्राकडे मागणी!

Sugar Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशातील साखर उत्पादन (Sugar Export), मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता हंगामाच्या शेवटी महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातील साखर उत्पादनात काहीशी वाढ होणार आहे. ज्यामुळे चालू गाळप हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी देण्यात यावी. अशी मागणी देशातील साखर कारखान्यांची … Read more

Agri Export : बांग्लादेशला साखर, कांदा निर्यात होणार; दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा!

Agri Export Sugar, Onion To Bangladesh

हॅलो कृषी ऑनलाईन : मुस्लिम बांधवांचा रमजान हा सण दोन महिन्यांवर येऊन (Agri Export) ठेपला आहे. अशातच आता रमजान ईदपूर्वी भारतातातून बांग्लादेशला साखर आणि कांद्याची निर्यात केली जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या झालेल्या बोलणीनुसार, 50 हजार टन साखर आणि 20 हजार टन कांदा निर्यात करण्याबाबत सहमती झाली आहे. विशेष म्हणजे सध्या साखर आणि … Read more

Agri Export: गहू, तांदूळ, साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पीयूष गोयल

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत (Agri Export) वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी वर्तवला आहे. भारत हा गहू, तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात (Agri … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट; उत्तरप्रदेशची मात्र आघाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामाच्या (Sugar Production) पहिल्या दोन महिन्यांमध्ये (ऑक्टोबर-नोव्हेंबर) देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी आतापर्यंत देशात 43.20 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 48.35 लाख टन इतके नोंदवले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.15 लाख टनांनी साखर उत्पादनात … Read more

Sugar Production : राज्यात नोव्हेंबरमध्ये झालीये ‘इतकी’ साखर निर्मिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘2023-24 च्या ऊस गाळप हंगामात (Sugar Production) 29 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी 126.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केले आहे. राज्यात आतापर्यंत 161.86 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे 7.83 टक्के इतका साखरेचा उतारा मिळाला आहे.’ अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 … Read more

Sugar Council : आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : “आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या (आयएसओ) 63 व्या परिषदेसाठी वर्ष 2024 साठीचे अध्यक्षपद (Sugar Council) भारताकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे (Sugar Council) नेतृत्व भारत करणार असून, ही भारतासाठी गौरवाची बाब आहे. साखर क्षेत्रात देशाची वाढती पत यावरून दिसून येते.” असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव … Read more

Sugar Production : राज्यात आतापर्यंत 43.83 लाख क्विंटल साखर उत्पादीत

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सद्यस्थितीत 133 साखर कारखान्यांनी आपले गाळप (Sugar Production) सुरू केले आहे. यात 63 सहकारी तर 70 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत एकूण 61.53 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे राज्यात आतापर्यंत 43.83 लाख क्विंटल साखर उत्पादीत (Sugar Production) झाली आहे. तर सध्या राज्यात साखर … Read more

error: Content is protected !!