Agriculture Export : आंबा, केळीसह 20 पिकांच्या निर्यातीसाठी सरकारचा प्लॅन; शेतकऱ्यांना फायदा होणार!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या निर्यातीला (Agriculture Export) प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना बनवण्यात येणार आहे. ज्यामध्ये केळी आणि आंबा यांच्यासहित 20 कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर भर दिला जाणार आहे. ज्यामुळे सरकारच्या या नवीन योजनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर (Agriculture Export) मिळण्यास मदत होणार आहे. असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव … Read more

Agriculture Export : देशातील शेतमालाची निर्यात 8.8 टक्क्यांनी घट; निर्यातबंदीचा फटका

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतमालाची निर्यात (Agriculture Export) एप्रिल ते फेब्रुवारी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८.८ टक्क्यांनी घसरून ४३.७ अब्ज डॉलरवर आली आहे. केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या धोरणांसोबतच लाल समुद्रातील संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाचा शेतमाल निर्यातीला फटका बसला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने शेतकरीविरोधी निर्णयांचा सपाटा लावलेला होता. ज्यात तांदूळ, गहू, साखर आणि कांद्याच्या … Read more

Agriculture Export : मालदीवला 35,749 टन कांद्यासह, साखर, अंडी निर्यात होणार; केंद्राची मंजुरी!

Agriculture Export To Maldives From India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Agriculture Export) आहे. शुक्रवारी (ता.5) केंद्र सरकारने मालदीव या देशाला कांदा, बटाटा, अंडे, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळींची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या झालेल्या निर्णयानुसार, भारताकडून मालदीवला 35,749 टन कांदा, 21,513 टन बटाटा, 43 कोटी अंडे, सव्वा लाख टन तांदूळ, 1 लाख 9 हजार … Read more

Agriculture Export : भारतीय फळे, भाजीपाल्याच्या निर्यातीत 16 टक्क्यांनी वाढ!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय फळे आणि भाजीपाल्याची मागणी (Agriculture Export) वाढली आहे. 2023-24 यावर्षीच्या एप्रिल ते फेब्रुवारी या 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यातीत 16 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर तर केळीच्या निर्यातीत 50 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली झाली आहे. यावर्षी अमेरिका नेदरलँड हे दोन देश भारतीय फळांचे सर्वात मोठे … Read more

Sea Transportation Subsidy Scheme: समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: काही देशांचे अंतर भारतापासून (Sea Transportation Subsidy Scheme) जास्त असल्याने फळे व भाजीपाला विमानमार्गे निर्यात ( Fruits and vegetable export) होतात. वाहतुकीकरिता विमानाचे भाडे जास्त असते. त्यामुळे परदेशी बाजारपेठेत (overseas markets) माल जास्त दराने विकावा लागतो. यावर समुद्रमार्गे निर्यात करणे हा पर्याय उपलब्ध आहे. तथापि सदर माल समुद्रमार्गे निर्यात करावयाचा असल्यास वेळ … Read more

Agri Exporter : शेतमालाचे निर्यातदार व्हा, राज्याचं पणन महामंडळ देतंय प्रशिक्षण; वाचा फी…

Agri Exporter Panan Corporation Provides Training)

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या फळांच्या निर्यातीसाठी (Agri Exporter) राज्य सरकारच्या पणन महामंडळाने शेतमाल निर्यातदार घडवण्याचे काम हाती घेतले आहे. तुम्हीही फळ पिकांचे निर्यातदार होऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पणन महामंडळाकडून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. आज आपण या … Read more

Agricultural Commodity Export: भारतातून निर्यात होणारा शेतमाल अधिक काटेकोरपणे तपासणी करणार – युरोपीय महासंघाचा निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन: युरोपीय देशांत आयात होणाऱ्या भारतीय शेतीमालांमध्ये (Agricultural Commodity Export) कीडनाशकांचे अंश व अफ्लाटॉक्सीन या विषारी घटकांचा धोका टाळण्यासाठी तपासणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला आहे व त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत (Agricultural Commodity Export). भारतातून युरोपीय देशांमध्ये निर्यात होणाऱ्या विविध शेतीमालांमध्ये (Agricultural Commodity Export) कढीपत्ता, भुईमूग, ढोबळी मिरची, … Read more

Export Import License : शेतमाल निर्यातदार व्हा! पहा… व्यवसायासाठी कोणती कागदपत्रे लागतात

Export Import License Agri Exporter

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतकऱ्यांना ‘माल पिकवता येतो. मात्र विकता येत नाही’ (Export Import License) हे वारंवार ऐकायला मिळते. परिणामी आता शेतकऱ्यांच्या पोरांनी फळे व भाजीपाला यांसारख्या शेतमालाच्या आयात-निर्यात व्यापारात उतरणे गरजेचे झाले आहे. मात्र, त्यासाठीची माहिती नसल्याने अनेकांना ही वाट धरणे कधी जमत नाही. मात्र आज आपण शेतमाल आयात-निर्यात व्यापार (Export Import … Read more

Agriculture Export : देशातील शेतमालाच्या निर्यातीत 10 टक्क्यांनी घट; पहा संपूर्ण आकडेवारी!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : “2023-24 यावर्षीच्या चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत (Agriculture Export) १० टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांच्या कालावधीत 15.729 अब्ज डॉलर मूल्याची कृषी उत्पादने निर्यात झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 17.425 अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कृषी निर्यातीत … Read more

Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

Agri Export There Are No Plans To lift

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा … Read more

error: Content is protected !!