Export Import License : शेतमाल निर्यातदार व्हा! पहा… व्यवसायासाठी कोणती कागदपत्रे लागतात

Export Import License Agri Exporter

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतकऱ्यांना ‘माल पिकवता येतो. मात्र विकता येत नाही’ (Export Import License) हे वारंवार ऐकायला मिळते. परिणामी आता शेतकऱ्यांच्या पोरांनी फळे व भाजीपाला यांसारख्या शेतमालाच्या आयात-निर्यात व्यापारात उतरणे गरजेचे झाले आहे. मात्र, त्यासाठीची माहिती नसल्याने अनेकांना ही वाट धरणे कधी जमत नाही. मात्र आज आपण शेतमाल आयात-निर्यात व्यापार (Export Import … Read more

Agriculture Export : देशातील शेतमालाच्या निर्यातीत 10 टक्क्यांनी घट; पहा संपूर्ण आकडेवारी!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : “2023-24 यावर्षीच्या चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत (Agriculture Export) १० टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांच्या कालावधीत 15.729 अब्ज डॉलर मूल्याची कृषी उत्पादने निर्यात झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 17.425 अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कृषी निर्यातीत … Read more

Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

Agri Export There Are No Plans To lift

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा … Read more

Agri Export: गहू, तांदूळ, साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पीयूष गोयल

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत (Agri Export) वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी वर्तवला आहे. भारत हा गहू, तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात (Agri … Read more

Onion Export: इंडोनेशियाने भारताला 900,000 टन कांदा निर्यात करण्याची केली मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: इंडोनेशियाने भारताकडून 900,000 टन कांद्याची (Onion Export) मागणी केली आहे, असे भारत सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगीतले. इंडोनेशिया हा भारताचा एशियातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. अमेरिका, भारत आणि न्यूझीलंड इंडोनेशियाला मधून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात (Onion Export) करतात. गेल्या ऑगस्ट मध्ये भारताने कांद्यावर 40% निर्यात कर लादल्यानंतर, व त्यानंतर ऑक्टोबर मध्ये … Read more

Banana Export : 8,300 कोटींच्या केळी निर्यातीसाठी एपीडाची योजना; शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन!

Banana Export 8,300 Crore Plan Of APEDA

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात केंद्रीय अन्न आणि प्रक्रियाकृत प्राधिकरणाच्या (एपीडा) माध्यमातून बारामती येथून नेदरलँड्सला केळी (Banana Export) निर्यातीसाठीची पहिली खेप यशस्वीरित्या पाठवण्यात आली आहे. ही खेप नेदरलँड्सला यशस्वीरित्या पोहचली असून, या यशानंतर आता एपीडाने पुढील पाच वर्षांमध्ये 1 अब्ज डॉलर्सच्या (8 हजार 300 कोटी रुपयांच्या) केळी निर्यातीची योजना बनवली आहे. सागरी मार्गाने पाठवण्यात … Read more

Agri Export : शेतमाल निर्यातीत मोठी घट; सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊसमान कमी राहिले. त्यामुळे देशातील अनेक पिकांना (Agri Export) याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने (Agri Export) घातले आहे. परिणामी यावर्षी देशातील शेतमालाच्या निर्यातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात केवळ 17.93 लाख टन कृषी … Read more

Krushi Udaan Scheme : शेतमालास ‘उडान’चा बूस्ट; राज्यातील ‘या’ विमानतळांचा योजनेत समावेश!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक (Krushi Udaan Scheme) पाऊल उचलले आहे. नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत (Krushi Udaan Scheme) समावेश केला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या शेतमालाला जगभरात ओळख मिळणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे विमानतळांचा … Read more

Agriculture Export : फळे- भाजीपाल्याची निर्यात वाढणार; सरकारने केलाय ‘हा’ महत्वाचा करार

Agriculture Export

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने फळे आणि भाजीपाल्याच्या निर्यात (Agriculture Export) वाढीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत (Commerce Ministry) येणाऱ्या ‘कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा’ने (अपीडा) (APEDA) संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशातील आघाडीची जागतिक कंपनी असलेल्या लुलू हाइपरमार्केटसोबत (Agriculture Export) फळे व भाजीपाला निर्यातीसाठी सामंजस्य करार केला आहे. … Read more

error: Content is protected !!