Agriculture Export : आंबा, केळीसह 20 पिकांच्या निर्यातीसाठी सरकारचा प्लॅन; शेतकऱ्यांना फायदा होणार!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या निर्यातीला (Agriculture Export) प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना बनवण्यात येणार आहे. ज्यामध्ये केळी आणि आंबा यांच्यासहित 20 कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर भर दिला जाणार आहे. ज्यामुळे सरकारच्या या नवीन योजनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर (Agriculture Export) मिळण्यास मदत होणार आहे. असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव … Read more

Banana Export : 8,300 कोटींच्या केळी निर्यातीसाठी एपीडाची योजना; शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन!

Banana Export 8,300 Crore Plan Of APEDA

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्यात केंद्रीय अन्न आणि प्रक्रियाकृत प्राधिकरणाच्या (एपीडा) माध्यमातून बारामती येथून नेदरलँड्सला केळी (Banana Export) निर्यातीसाठीची पहिली खेप यशस्वीरित्या पाठवण्यात आली आहे. ही खेप नेदरलँड्सला यशस्वीरित्या पोहचली असून, या यशानंतर आता एपीडाने पुढील पाच वर्षांमध्ये 1 अब्ज डॉलर्सच्या (8 हजार 300 कोटी रुपयांच्या) केळी निर्यातीची योजना बनवली आहे. सागरी मार्गाने पाठवण्यात … Read more

Banana Export : बारामतीची केळी निघाली नेदरलँडला; पहिला कंटेनर रवाना

Banana Export

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘आयएनआय फर्म्स’ या कंपनीने आपल्या ‘किमाये ब्रँड’अंतर्गत केळीचा (Banana Export) पहिला कंटेनर नेदरलँडला पाठवला आहे. त्यामुळे आता भारतीय केळी निर्यातीसाठी (Banana Export) आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन संधी उपलध होणार आहेत. कृषी व अन्न प्रक्रियाकृत उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा’चे (अपीडा) अध्यक्ष अभिषेक देव यांच्या हस्ते बारामती येथून या केळीच्या कंटेनर हिरवा झेंडा दाखवण्यात … Read more

भारतीय शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता…! आता कॅनडा ला जाणार देशी केळी आणि बेबी कॉर्न

Banana Plantation

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. भारत सरकारने कृषी आणि किसान कल्याण विभागाच्या प्रयत्नानं देशातील शेतकऱ्यांसाठी त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत. आता केळी आणि मका उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. खरे तर शुक्रवारी भारतीय केंद्रीय कृषी कल्याण विभाग आणि कॅनडा सरकार यांच्यामध्ये एका विषयावर एकवाक्यता झाली आहे. ज्या अंतर्गत … Read more

अफगाण वर तालिबान्यांचा कब्जा ; झळ मात्र सोलापुरातील शेतकऱ्यांना, केळीच्या दरावरही होणार परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर नाट्यमयरित्या तालिबानने कब्जा केला आहे. याचे पडसाद भारतात देखील जाणवायला सुरू झाले आहेत. भारतातून अफगाणमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर आता चाप बसला आहे. सोलापुरातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील केळीच्या निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. … Read more

अफगाण वर तालिबान्यांचा कब्जा ; फटका मात्र सोलापुरातील शेतकऱ्यांना

Banana Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर नाट्यमयरित्या तालिबानने कब्जा केला आहे. याचे पडसाद भारतात देखील जाणवायला सुरू झाले आहेत. भारतातून अफगाणमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर आता छाप बसला आहे. सोलापुरातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील केळीच्या निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. … Read more

error: Content is protected !!