Dudhiya Malda Mango: दूध आणि अमृताची चव असलेला ‘दुधिया मालदा आंबा’, जाणून घ्या विशेषता!

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा (Dudhiya Malda Mango) हा ‘फळांचा राजा’ (King Of Fruits) आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यातच हापूस आंबा (Alphonso Mango) म्हटलं की ‘देशाची शान’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण भारतात हापूस व्यतिरिक्त पण आंब्याच्या प्रजाती आहेत ज्या त्यांच्या चवीमुळे आणि वेगळेपणा मुळे प्रसिद्ध आहे. अशाच एका आंब्याच्या प्रजातीचे नाव … Read more

Mango Export : रत्नागिरीचा हापूस निघाला लेबनानला; एक टन आंब्याची थेट निर्यात!

Mango Export From India To Lebanon

हॅलो कृषी ऑनलाईन : हापूस आंबा (Mango Export) म्हटले की सर्वप्रथम कोकणची आठवण होते. या कोकणच्या हापूस आंब्याला देश-विदेशात मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरीतून थेट हापूसची निर्यात केली जात आहे. यंदा कोकणातील हापूसची चव प्रथमच लेबनानवासीयांनी चाखली आहे. रत्नागिरीतील एका शेतकऱ्याने आपला एक टन आंबा नुकताच लेबनानला निर्यात केला आहे. या शेतकऱ्याने आतापर्यंत … Read more

Agriculture Export : आंबा, केळीसह 20 पिकांच्या निर्यातीसाठी सरकारचा प्लॅन; शेतकऱ्यांना फायदा होणार!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या निर्यातीला (Agriculture Export) प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना बनवण्यात येणार आहे. ज्यामध्ये केळी आणि आंबा यांच्यासहित 20 कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर भर दिला जाणार आहे. ज्यामुळे सरकारच्या या नवीन योजनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर (Agriculture Export) मिळण्यास मदत होणार आहे. असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव … Read more

Natural Mango : कसा ओळखायचा केमिकलविरहित आंबा, वाचा…चार पर्याय; नाही होणार फसवणूक!

Natural Mango How To Recognize

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी अगदी प्रामाणिकपणे नैसर्गिकरित्या झाडावर आंबा (Natural Mango) पिकवत असतात. मात्र, एकदा व्यापाऱ्यांच्या हातात आंबा गेल्यानंतर आणि त्यापुढे किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्यावर त्यांच्याकडून बऱ्याच केमिकलयुक्त प्रक्रिया केल्या जातात. याशिवाय काही गुणवत्ता नसलेल्या आंब्याला देखील केमिकलने पिकवून, त्याचे मूल्यवर्धन केले जाते. ज्याचा ग्राहक आणि शेतकरी अशा दोघांना (Natural Mango) मोठा फटका … Read more

Mango Export : महाराष्ट्रातून अमेरिका, युरोपला 5000 टन आंबा निर्यात होणार; पणन मंडळाची माहिती!

Mango Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात आंबा उत्पादक (Mango Export) शेतकऱ्यांना वातावरणाने चांगलीच साथ दिली आहे. परिणामी, देशात यंदा आंबा (Mango) उत्पादन 14 टक्क्यांनी अधिक राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील हापूस (Hapus) आणि केसर आंब्याचे (Kesar Mango) योगदान अधिक आहे. अशातच आता महाराष्ट्रातून यंदाच्या हंगामात एकूण 5 हजार टन … Read more

error: Content is protected !!