Success Story : आंब्याच्या 1300 झाडांपासून लाखोंचे उत्पन्न; नगरच्या केशर आंब्याची अमेरिकावारी!
हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पालवेवाडी येथील संतोष शेषराव पालवे (Success Story) यांच्या शेतकरी कुटुंबाने फळबागेसारख्या पूरक उद्योगात प्रचंड मेहनत घेऊन सेंद्रिय शेतीच्या जोरावर यावर्षी दहा टन केशर आंबा अमेरिकेमध्ये निर्यात केला आहे. तेराशे आंब्याच्या झाडांमधून त्यांना वीस लाख रुपयांचे उत्पन्नही मिळाले आहे. ज्यामुळे सध्या त्यांच्या या यशस्वी आंबा शेतीची (Success Story) … Read more