Success Story : आंब्याच्या 1300 झाडांपासून लाखोंचे उत्पन्न; नगरच्या केशर आंब्याची अमेरिकावारी!

Success Story Of Mango Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पालवेवाडी येथील संतोष शेषराव पालवे (Success Story) यांच्या शेतकरी कुटुंबाने फळबागेसारख्या पूरक उद्योगात प्रचंड मेहनत घेऊन सेंद्रिय शेतीच्या जोरावर यावर्षी दहा टन केशर आंबा अमेरिकेमध्ये निर्यात केला आहे. तेराशे आंब्याच्या झाडांमधून त्यांना वीस लाख रुपयांचे उत्पन्नही मिळाले आहे. ज्यामुळे सध्या त्यांच्या या यशस्वी आंबा शेतीची (Success Story) … Read more

Success Story : आठवी पास शेतकऱ्याची यशस्वी आंबा शेती; वर्षाला करतोय लाखोंची कमाई!

Success Story Of Mango Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग (Success Story) करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या आंबा पिकातून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी आपल्या आंबा बागेत विविध जातींची लागवड केली असून, त्यांना त्यातून वार्षिक 8 ते 9 … Read more

Success Story : 150 एकरात आंबा लागवड; मिळवले विक्रमी उत्पादन, शेतकऱ्याची सर्वदूर चर्चा!

Success Story Of Mango Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यात आंब्याला मोठी मागणी असते. अक्षय तृतीया सण व त्यानंतर आंब्याची मागणी (Success Story) वाढत जाते. अशातच आता अहमदनगरमधील एका शेतकऱ्याची मोठी चर्चा होत आहे. त्याला कारणही तसेच असून, या शेतकऱ्याने दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक पद्धतीने हापूस आंबा पिकवलेल्या या शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये उच्चांकी … Read more

Mango Processing : आंब्यापासून सुरु करू शकता ‘हा’ प्रक्रिया उद्योग; बनवा ‘हे’ विविध पदार्थ!

Mango Processing Unit

हॅलो कृषी ऑनलाईन : आंबा हे फळ (Mango Processing) आपल्याला सगळ्यांना त्याच्या सुमधूर चव आणि सुगंध यासाठी परिचित आहे. तसेच त्यामध्ये असलेल्या अति गरमुळे आंब्याला फळांचा राजा असे संबोधले जाते. जर आंबा व त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा विचार केला तर आंब्यापासून बनलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना वर्षभर आपल्या देशात व अन्य देशात बाहेरील भरपूर मागणी असते. त्यामुळे आंबा … Read more

Hapus Mango : क्यूआर कोडने हापूसची विक्री होणार; नकली हापूस आंब्याला चाप बसणार!

Hapus Mango Sold By QR Code

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी प्रामाणिकपणे शेतात माल पिकवतो. अगदी त्याचप्रमाणे ग्राहक देखील मालाची (Hapus Mango) प्रामाणिकपणे खरेदी करत असतो. मात्र, मध्यस्थी विक्रेते हे शेतमालासोबत छेडछाड करत असतात. किंवा ग्राहकांनाही अस्सल प्रजातीच्या शेतमालाची फारशी जाण नसते. त्यामुळे एखादा गुणवत्तापूर्ण शेतमाल खरेदी करणे ग्राहकांना जिकरीचे जाते. सध्या महाराष्ट्रातील जीआय मानांकन प्राप्त असलेल्या हापूस आंब्यासोबतही (Hapus Mango) … Read more

Mango Variety : ‘या’ आहे भारतातील आंब्याच्या 15 प्रमुख जाती; ज्यांना असते सर्वाधिक मागणी!

Top 15 Mango Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या आंब्याचा सिझन (Mango Variety) सुरु असून, एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपर्यंत आंब्याचे दर बरेच आटोक्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने हापसू आणि केसर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, आपल्या देशात आंब्याच्या 1500 जाती आढळतात. विशेष म्हणजे प्रत्येक आंब्याच्या जातीची विशेष ओळख असून, ते आपल्या चव, आकार आणि रंगांसाठी ओळखले जातात. यात कोकणचा … Read more

Mango Export : महाराष्ट्रातून अमेरिका, युरोपला 5000 टन आंबा निर्यात होणार; पणन मंडळाची माहिती!

Mango Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात आंबा उत्पादक (Mango Export) शेतकऱ्यांना वातावरणाने चांगलीच साथ दिली आहे. परिणामी, देशात यंदा आंबा (Mango) उत्पादन 14 टक्क्यांनी अधिक राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील हापूस (Hapus) आणि केसर आंब्याचे (Kesar Mango) योगदान अधिक आहे. अशातच आता महाराष्ट्रातून यंदाच्या हंगामात एकूण 5 हजार टन … Read more

Mango Production : आंब्याला दरवर्षी फळे का नाही येत? वाचा..नेमकं काय असते कारण?

Mango Production Mango Not Bear Fruit Every Year

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन (Mango Production) घेतले जाते. आंबा हे व्यावसायिक शेती पीक असून, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण पट्टयात अधिक आंबा उत्पादन होते. तर देशात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि गुजरात ही आंबा उत्पादनातील आघाडीवरील राज्य आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात एकूण … Read more

Mango Rate : कर्नाटकचा आंबा पुण्याच्या बाजारात; आंब्याच्या दरात मोठी घट!

Mango Rate Karnataka Mango In Pune Market

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आंब्याची आवक (Mango Rate) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील बाजार समितीमध्ये आंब्याच्या किंमती जवळपास 200 ते 300 रुपये प्रति डझनपर्यंत घसरल्या आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील रत्नागिरी हापूस, तसेच रायगड आणि सिंधुदुर्गचा हापूस बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. असे असतानाच शेजारील कर्नाटक राज्यातील ‘लालबाग’ … Read more

Mango Rate : आवक वाढताच आंब्याच्या दरात घसरण; डझनाला 800 रुपये दर!

Mango Rate Fall As Arrivals Rise

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या आंब्याचा (Mango Rate) हंगाम सुरु झाला असून, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या काळात आंब्याला वरचढ दर मिळत होता. मात्र, सध्या घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये दरात घसरण सुरु झाली आहे. राज्यातील बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरु झाली आहे. … Read more

error: Content is protected !!