Soil Health Card: सॉइल हेल्थ कार्ड पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या मातीचे आरोग्य

हॅलो कृषी ऑनलाईन: मृदा आरोग्य कार्डद्वारे (Soil Health Card) शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील जमिनीच्या सुपीकतेची अचूक माहिती मिळते तसेच पिकांमध्ये संतुलित खत आणि खतांचा वापर कसा करावा याची माहिती दिली जाते. यामुळे पिकांच्या दर्जेदार वाढीसह उत्पादनांमध्येही वाढ होत असल्याचा दावा सरकारने केला आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगंगानगर जिल्ह्यातील सुरतगड येथून … Read more

Gat Sheti Yojana: महाराष्ट्र शासनाची ‘गट शेती योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: गट शेतीस (Gat Sheti Yojana) प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकर्‍यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राज्यात राबवण्यास शासनाने सन २०१८-१९ मध्ये मान्यता दिली आहे. सदर योजने अंतर्गत प्रतिवर्षी २०० शेतकरी गट स्थापना करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या दोनशे गटांची जिल्हानिहाय विभागणी तसेच या योजने (Gat Sheti Yojana) अंतर्गत गट शेतीस प्रोत्साहन … Read more

Agriculture Scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ‘हा’ जिल्हा अव्वल; वाचा.. आकडेवारी!

Agriculture Scheme Bhausaheb Fundkar Orchard Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या संख्येने फळबाग शेतीकडे (Agriculture Scheme) वळत आहे. फळबाग शेती (Orchard farming) उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. यामध्ये फळबागेस बारमाही पाणी लागत असल्याने, शेतकऱ्यांसाठी शेततळे खोदण्यासाठी अनुदान योजना राबविली जाते. तर फळबाग … Read more

Cabinet Decision : सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी सरकारकडून 4 हजार कोटींची घोषणा

Cabinet Decision For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी (Cabinet Decision) अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटीचा फटका सहन केला. त्यातच गेले वर्षभर दोन्ही पिकांना मातीमोल दर मिळत होता. ज्यामुळे राज्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी रोषाची भावना होती. शेतकऱ्यांचा हा रोष काहीसा कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा … Read more

Crop Subsidy : मका, ऊस पिकासाठी अनुदान मिळणार; ‘या’ राज्य सरकारची नवीन योजना!

Crop Subsidy For UP Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये (Crop Subsidy) मका आणि उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मका आणि उसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथेनॉल निर्मिती उद्योगाचा विस्तार होऊ लागल्याने, मका, ऊस पिकाचे महत्व वाढले आहे. परिणामी, आता मका आणि ऊस पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी. शेतकऱ्यांनी अधिकाधिक या … Read more

Farmers Loan : दीड लाखापर्यंतच्या शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ; मुख्यमंत्र्यांची घोषणा!

Farmers Loan Stamp Duty Upto 1.5 Lakh

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या शेती कर्जासाठीचे (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. शुक्रवारी (ता.15) बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प जनसमर्थचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील … Read more

Paddy Seeds : सरकार स्वस्तात देतंय ‘पूसा बासमती 1692’ तांदळाचे बियाणे; पहा.. कसे मिळवाल?

Paddy Seeds Pusa Basmati 1692 For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात धान पिकाची (Paddy Seeds) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यात धान पिकाचे योगदान मोठे आहे. धान हे खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक असून, त्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवशक्यता असते. काही भागांमध्ये खरीप हंगामासाठी धानाची रोपे तयार करण्यासाठी मोठी लगबग असते. त्यामुळे आता तुम्हांला देखील खात्रीशीर धानाचे … Read more

Wheat Stock : देशातील गहू साठ्यात मोठी घट; वाचा.. गहू दरावर काय परिणाम होणार?

Wheat Stock Decline In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सरकारी धान्याची खरेदी, वितरण आणि धान्य साठ्यांवर (Wheat Stock) देखरेख ठेवणाऱ्या भारतीय अन्नध्यान्य महामंडळाकडे (एफसीआय) सध्या गहू साठ्यात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. जी मागील सहा वर्षांमधील सर्वात मोठी घट असल्याचे सांगितले जात आहे. सध्यस्थितीत देशातील गहू साठा 2018 नंतर प्रथमच 100 लाख टनांपेक्षा कमी होऊन, 97 लाख टन … Read more

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय; वाचा, काय झालीये चर्चा!

Cabinet Decision For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Decision) पार पडली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यात प्रामुख्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी, 11 हजार 585 कोटींच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण … Read more

Paddy Bonus : ‘या’ राज्यात शेतकऱ्यांना 13 हजार 320 कोटी वितरित; 24 लाख शेतकऱ्यांना फायदा!

Paddy Bonus For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : जसजशी लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची (Paddy Bonus) वेळ जवळ येत आहे. तसतशी सध्या भाजपसहित राज्यांमध्ये लोकप्रिय योजनांच्या घोषणा आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या कार्याला वेग आला आहे. छत्तीसगड या राज्यामध्ये देखील भाजपशासित सरकार असून, तेथील राज्य सरकारने शेतकऱ्यांना धान पिकासाठी 3100 रुपये प्रति क्विंटल दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार छत्तीसगडचे मुख्यमंत्री … Read more

error: Content is protected !!