Milk Subsidy : राज्यातील 3 लाख शेतकरी दूध अनुदानास पात्र; 216 कोटींची रक्कम वितरित!

Milk Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर (Milk Subsidy) प्रचंड घसरलेले आहेत. परिणामी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील 2 लाख 89 हजार 446 शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट दुधाचे अनुदान (Milk Subsidy) … Read more

Milk Subsidy : दूध अनुदानासाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत दुधाची माहिती भरता येणार!

Milk Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : गायीच्या दुधाच्या अनुदानासाठी (Milk Subsidy) दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील माहिती भरण्यासाठी राज्य सरकारने मंगळवार (३० एप्रिलपर्यंत) मुदतवाढ दिली आहे. वंचित शेतकऱ्यांनी दूध संघांच्या माध्यमातून ही माहिती भरायची असून, ही शेवटची संधी राहणार आहे. यासाठी सरकारच्या अॅपद्वारे पशुधन, दुधासह इतर माहिती भरायची होती. पशुधन टॅगींग असणे … Read more

Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना 91 कोटी अनुदान वितरित; उर्वरित 165 कोटी लवकरच!

Milk Subsidy For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या (Milk Subsidy) प्रतीक्षेत आहे. अशातच आता दूध अनुदानाबाबत महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दूध अनुदान वितरणाबाबतचे काम प्रगतीपथावर असून, काही अनुदान हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहे. तर उर्वरित दूध अनुदानाचा (Milk Subsidy) निधी लवकरच वितरित केला जाईल. अशी माहिती राज्याच्या पशुसंवर्धन आणि … Read more

error: Content is protected !!