Sugarcane FRP : शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी अडवणाऱ्या 17 कारखान्यांवर कारवाई होणार!

Sugarcane FRP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाची 440 कोटी रुपयांची थकबाकी (Sugarcane FRP) अडवून ठेवत आहेत. यामुळे आता साखर आयुक्तालय या कारखान्यांवर कारवाई करण्याच्या विचारात आहे. 30 एप्रिलपर्यंत थकित एफआरपी न दिल्यास काही कारखान्यांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी याबाबत … Read more

Ginger Washing Center : तरुण शेतकऱ्याने सुरु केले आले वॉशिंग सेंटर; 400 जणांना दिलाय रोजगार!

Ginger Washing Center In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना काळानंतर तरुणाई नोकरीच्या मागे (Ginger Washing Center) न लागता, उद्योग व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. यात अनेक तरुण शेतीआधारित उद्योगांमध्ये उतरत आहेत. विशेष म्हणजे त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन, अनेक कुटुंबाना आधार मिळत आहे. आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील अशाच एका तरुण शेतकऱ्याच्या यशस्वी व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने … Read more

Natural Farming : पडीक जमिनीत दोघींनी फुलवली नैसर्गिक शेती; शहरी लोकांना लागला शेतीचा लळा!

Natural Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : विशाखापट्टणममधील आंध्र विद्यापीठाच्या पडीक जमिनीत दोघा मैत्रिणींनी नैसर्गिक शेती (Natural Farming) फुलवली आहे. ज्यामुळे सध्या विद्यापीठातील अवनी ऑरगॅनिक्स गार्डनिंग हब आता एका समृद्ध नैसर्गिक शेतात विकसित झाले आहे. परिणामी, सध्या शहरी लोंकांचे या शेतीकडे पावले वळत असून, त्यातून हळूहळू शहरी रहिवाशांचा एक समुदाय शेतीकडे ओढला जात आहे. ज्यास शेती आणि मातीबद्दल … Read more

Dairy Business : 40 म्हशींचा गोठा, रोज 250 लिटर दूध; शेतकऱ्याची मासिक साडेचार लाखांची कमाई!

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवयासाने (Dairy Business) शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. दुष्काळ, नापिकी, बाजारभाव न मिळणे आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसले तरी अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातून आपली प्रगती साधत आहे. आज आपण जालना तालुक्यातील निधोना गावच्या एका शेतकऱ्याच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाबाबत (Dairy Business) जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपला … Read more

Mushroom Farming : मशरूम शेतीतून गावाने साधली प्रगती; शेतकऱ्यांना वर्षाला होतोय 2 कोटींचा नफा!

Mushroom Farming Orissa Village

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील सदस्यांना (Mushroom Farming) शेतीत काम नसेल तर रोजंदारीने जावे लागते. सध्याच्या घडीला शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळणेही मुश्किल झाले आहे. ज्यामुळे कुटुंबाचा उदनिर्वाह चालवण्यासाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना रोजंदारीने काम करावे लागते. मात्र, सध्याच्या घडीला एक गाव असे आहे. जेथील जवळपास सर्वच शेतकरी कुटुंब हे मशरूम शेती करत … Read more

Success Story : बी.टेक, एमबीए केल्यानंतर दोघे भावंडे वळले शेतीकडे, आज कोट्यवधींची कमाई!

Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रातील आव्हाने असूनही ‘ॲग्रिप्लास्ट’चे सहसंस्थापक अभिषेक भट्ट आणि शशांक भट्ट या दोन भावांनी (Success Story) एकत्र येऊन एक समृद्ध ब्रँड तर तयार केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकला आहे. वडिलांकडून मिळालेल्या 50 हजार रुपयांच्या कर्जापासून ते गेल्या वर्षी 50 कोटींच्या व्यवसायापर्यंतचा या भावंडांचा प्रवास (Success Story) प्रेरणादायी … Read more

Dairy Farming : शेतकऱ्यांनो… 1962 ॲपवर नोंदणी करा, तरच सरकारी योजनांचा लाभ मिळेल!

Dairy Farming 1962 App For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘आपले पशुधन आपली तिजोरी, कानाला बिल्ला लावून नोंद करा शासन दरबारी’ अशी हाक देत पशुसंवर्धन विभाग (Dairy Farming) पशुधनासाठी ‘बिल्ला’ सक्तीचा करताना दिसत आहे. काही महिन्यापासून पशुसंवर्धन विभागाने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार एका पत्राद्वारे ‘नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन’ अंतर्गत (एनडीएलएम)) ‘भारत पशुधन’ या संगणकीय प्रणालीचा वापर सुरु केला आहे. मात्र, आता खास … Read more

Milk Price : उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार; राज्यातील दूध संकलनात मोठी घट!

Milk Price In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : शिगेला पोचलेला उन्हाळा आणि हळूहळू कमी होणारे दूध संकलन (Milk Price) यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दूध विक्रीचे (Milk Price) दर वाढवून मिळण्याची शक्यता आहे. मागणीत मोठी वाढ नसतानाही, दूध संकलनात घट झाल्यामुळे दूध टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. दुधाचे दर वाढण्यामागे उन्हाळा आणि कमी खरेदी दर हे दोन्ही घटक … Read more

Dairy Farming : मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांना दहा हजार गायी-म्हशी मिळणार!

Dairy Farming In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडा व विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात ‘एक सहकारी दूध संस्था’ (Dairy Farming) सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानावर दहा हजार गायी व म्हशी देण्यात येणार आहे. दोन वर्षांत मराठवाडा व विदर्भात गावपातळीवर एकाही सहकारी प्राथमिक दूध संस्थेची स्थापना झालेली नाही. हे राज्याच्या पशुपालन विभागाच्या लक्षात … Read more

Sugar Production : साखर उत्पादनात महाराष्ट्राची मक्तेदारी; सलग तिसऱ्या वर्षी युपीला मागे टाकले!

Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : साखर उत्पादनात (Sugar Production) महाराष्ट्राने आपली मक्तेदारी कायम ठेवली आहे. सलग तिसऱ्या वर्षी ११० लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन करत, अव्वल स्थान पटकावले आहे. उत्तर प्रदेशात १०५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. वर्षांच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) मुळ अंदाजापेक्षा १५ … Read more

error: Content is protected !!