Sugarcane FRP : शेतकऱ्यांच्या उसाची थकबाकी अडवणाऱ्या 17 कारखान्यांवर कारवाई होणार!

Sugarcane FRP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांच्या उसाची 440 कोटी रुपयांची थकबाकी (Sugarcane FRP) अडवून ठेवत आहेत. यामुळे आता साखर आयुक्तालय या कारखान्यांवर कारवाई करण्याच्या विचारात आहे. 30 एप्रिलपर्यंत थकित एफआरपी न दिल्यास काही कारखान्यांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी याबाबत … Read more

Sugarcane FRP : राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत एफआरपीचे 29 हजार 696 कोटी मिळाले!

Sugarcane FRP For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस गाळप हंगाम शेवटाला आला की शेतकऱ्यांच्या उसाच्या थकबाकीची (Sugarcane FRP) सर्वाधिक चर्चा होते. मार्च महिना संपला असून, आता अवघे काही दिवसच राज्यात गाळप सुरु राहणार आहे. अशातच यावर्षीच्या गाळप हंगामातील एकूण 29 हजार 696 कोटीची रक्कम राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली आहे. तर यावर्षी राज्यात एफआरपीनुसार एकूण 31 हजार 510 … Read more

Sugar Price : साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता; ‘सेंट्रम ब्रोकिंग’च्या रिपोर्टमध्ये माहिती!

Sugar Price Centrum Broking Report

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षीच्या गाळप हंगामात समाधानकारक साखर उत्पादन (Sugar Price) झाले आहे. ज्यामुळे सध्या राज्यासह देशातंर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, चालू एप्रिल महिन्यात गाळप हंगाम आटोपल्यानंतर साधारणपणे जून ते ऑक्टोबर या ऑफ सिझनमध्ये साखरेच्या दरात (Sugar Price) वाढ होण्याची शक्यता आहे. असे ‘सेंट्रम ब्रोकिंग’ या शेअर बाजारातील … Read more

Sugarcane Farmers : पुढील हंगामापासून राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी होणार!

Sugarcane Farmers Registered From Next Season

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील आघाडीवरील ऊस उत्पादक (Sugarcane Farmers) राज्य आहे. याशिवाय उत्तरप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होते. उत्पादित उसाचा वापर हा साखर उत्पादनासाठी तसेच इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. मात्र, केंद्र सरकारकडे ऊस उत्पादनाबाबत आवश्यक ती आकडेवारी उपलब्ध नसते. ज्यामुळे ऐन हंगामात उत्पादित ऊस नेमका साखर उत्पादनासाठी … Read more

Sugarcane : राज्यात आतापर्यंत 103 लाख टन साखर उत्पादित; 73 कारखाने बंद!

Sugarcane 102.84 Lakh tonnes Sugar Produced In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम शेवटाला आला असून, सध्या अनेक साखर कारखाने आपले गाळप थांबवत आहे. अशातच आता साखर उत्पादनाची नवीन आकडेवारी समोर आली आहे. राज्यात 2023-24 च्या गाळप हंगामात आतापर्यंत अर्थात 18 मार्च 2024 पर्यंत एकूण 1012.69 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे राज्यात एकूण 1034.52 लाख क्विंटल अर्थात … Read more

Sugarcane : राज्यातील 8 कारखाने बंद; आतापर्यंत 88.44 लाख टन साखर उत्पादित!

Sugarcane Sugar Production In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम शेवटाला आला असून, आता काही कारखान्यांनी आपले गाळप थांबवणे सुरु केले आहे. साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, यावर्षीच्या ऑक्टोबर 2023- नोव्हेंबर 2024 च्या ऊस गाळप हंगामात राज्यातील आतापर्यंत 8 साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. आपल्या भागातील प्रभाव क्षेत्रातून अपेक्षित ऊस (Sugarcane) मिळत नसल्याने, या कारखान्यांनी आपले गाळप … Read more

Sugarcane : राज्यात 441 लाख टन उसाचे गाळप; 13,056 कोटी शेतकऱ्यांना सुपूर्द!

Sugarcane 13,056 Crore To Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या ऊस (Sugarcane) गाळप हंगामात राज्यात सध्या 202 साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरु आहे. त्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत 441.01 लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, या उसाची एकूण किंमत ही 13,642 कोटी रुपये इतकी आहे. मात्र यातील केवळ 13,056 कोटी रुपये हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांकडून देण्यात आले … Read more

Sugarcane : उत्तरप्रदेशात उसाला 3700 रुपये टन दर जाहीर; शेतकरी नाखूष!

Sugarcane Rate Announced Up Government

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्याच्या शेवटी उत्तर प्रदेशातील ऊस (Sugarcane) उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस दरवाढीसाठी आंदोलनाचे अस्र उगारले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, युपी सरकारने उसाच्या दरात प्रती क्विंटल 20 रुपयांनी (200 रुपये प्रति टन) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय … Read more

Success Story : एकरी 150 टन ऊस उत्पादनाचा विक्रम; ऊसभूषण पुरस्काराने महिलेचा गौरव!

Success Story Of Women Sugarcane Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीमध्ये महिला शेतकरी (Success Story) देखील मागे नसल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत. विशेष म्हणजे महिला या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधूनिक पद्धतींचा प्रभावी वापर करत क्रांती घडवून आणत आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याने राज्यातील विक्रमी एकरी 150 टन उसाचे उत्पादन घेतले असून, त्यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून सर्वाधिक … Read more

Vasantdada Sugar Institute Award: वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून ‘ऊस-भूषण’ पुरस्कारांची घोषणा

हॅलो कृषी ऑनलाईन: उस उत्पादनात आणि साखर उद्योगामध्ये उत्कृष्ट कामगिरी (Vasantdada Sugar Institute Award) करणारे शेतकरी, कारखाने आणि अधिकाऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून  पुरस्कार (Vasantdada Sugar Institute Award) देण्यात येते. या पुरस्कारांची घोषणा झाली असून संस्थेमार्फत दर चार वर्षांनी घेण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांनी … Read more

error: Content is protected !!