Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता; राज्य सरकारचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र
हॅलो कृषी ऑनलाईन: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊस गाळप (Sugarcane Crushing Season) हंगाम पुढे ढकलावे अशा आशयाचे पत्र राज्य सरकारतर्फे (State Government) केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. यंदा अगोदरच ऊस गाळप हंगाम पुढे ढकलला जाऊन 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. कारखान्यांनी (Sugar Factory) ऊस गाळप परवाना सुद्धा घेतला असून मजूर सुद्धा दाखल झाले आहेत. … Read more