Sugarcane FRP: महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम देण्यास विलंब!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील ऊस गाळप (Sugarcane FRP) हंगाम अखेरच्या टप्प्यात असून जवळपास 95 टक्के साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. येणार्‍या 10 ते 12 दिवसांत गाळप हंगाम (Sugarcane Harvesting Season) संपण्याची चिन्हे असून यंदा राज्यातील उसाचे आणि साखरेचे उत्पादनही वाढले आहे. तथापि, काही साखर कारखान्यांनी (Sugar Factory) शेतकर्‍यांना देय असलेली एफआरपी रक्कम अद्यापही दिली … Read more

error: Content is protected !!