Grapes Export : द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राची आघाडी कायम; यंदाही राज्यातून सर्वाधिक निर्यात!

Grapes Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील चवदार द्राक्षांना सातासमुद्रापार मागणी असून, संपूर्ण भारतात द्राक्ष निर्यातीत (Grapes Export) महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे. जी जानेवारीपर्यंत एकट्या महाराष्ट्रातून १,६५,७३० मेट्रिक टन इतकी नोंदवली … Read more

Success Story : 150 एकरात आंबा लागवड; मिळवले विक्रमी उत्पादन, शेतकऱ्याची सर्वदूर चर्चा!

Success Story Of Mango Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यात आंब्याला मोठी मागणी असते. अक्षय तृतीया सण व त्यानंतर आंब्याची मागणी (Success Story) वाढत जाते. अशातच आता अहमदनगरमधील एका शेतकऱ्याची मोठी चर्चा होत आहे. त्याला कारणही तसेच असून, या शेतकऱ्याने दीडशे एकरांत केशर आंब्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक पद्धतीने हापूस आंबा पिकवलेल्या या शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये उच्चांकी … Read more

Grapes Farming : 4 एकरात 78 टन द्राक्षाचे विक्रमी उत्पादन; अहमदनगरच्या शेतकऱ्याची कमाल!

Grapes Farming Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेक शेतकरी शेतीला आधुनिकतेची जोड (Grapes Farming) देत आहे. ज्यामुळे त्यांना शेतीतून अधिकचे उत्पादन मिळण्यास मदत होत आहे. तसेच त्यांना पीक पद्धतीत बदल केल्याने अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत देखील होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी द्राक्ष शेतीतून (Grapes Farming) आपली आर्थिक प्रगती साधली आहे. … Read more

Success Story : 20 एकरात आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड; शेतकरी मिळवतोय लाखोंचे उत्पन्न!

Success Story Of Orchard Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : हल्लीच्या काळात अनेक जण उच्च शिक्षणानंतर शेती वाट धरताना (Success Story) दिसून येत आहे. तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी सोडून, शेतीमध्ये रमताना दिसून येत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेऊन चार वर्ष कोल्हापूरात नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने, नोकरी सोडून गावी … Read more

Success Story : नर्सरीसह फळे-भाजीपाल्याची लागवड; महिला शेतकरी करतीये 4 लाखांची कमाई!

Success Story Women Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग (Success Story) होत आहेत. तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. शेती क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील यश मिळवताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी फळे आणि भाजीपाला पिकातून स्वत:ची आर्थिक प्रगती साधलीय. निलीमा असे या महिलेचे … Read more

Success Story : एक एकरात टरबूज लागवड; 2 महिन्यात मिळवला पावणे दोन लाखांचा नफा!

Success Story Of Watermelon Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतीमध्ये कष्टच नाही तर कष्टासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) जाण आणि आधुनिक साधनांचा वापर देखील तितकाच महत्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतीला कष्टासह आधुनिकतेची जोड देणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. शेतकरी रामदास काळे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावचे … Read more

Lemon Market Rate : लिंबाच्या दरात मोठी वाढ; मागणीत वाढ झाल्याने एक लिंबू मिळतोय 10 रुपयांना!

Lemon Market Rate Today 7 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मे महिनाच्या सुरवातीला राज्यात प्रचंड उकाडा (Lemon Market Rate) जाणवत असून, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. ज्यामुळे सध्या बाजारात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, सध्या लिंबांच्या दरात वाढ झाली असून, लिंबू प्रतिकिलो 200 ते 250 रुपयांवर पोहोचला आहे. तर एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. … Read more

Success Story : दोन एकरात शेवगा लागवड; नांदेडच्या शेतकऱ्याने केली बक्कळ कमाई!

Success Story Of Shevga Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना (Success Story) फाटा देत, पीक पद्धतीमध्ये विविधता आणत आहे. विशेष म्हणजे पारंपारिक पिकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत शेतकऱ्यांना या नाविन्यपूर्ण पिकांच्या उत्पादनातून अधिकचा नफा देखील मिळत आहे. यात प्रामुख्याने वनस्पती पिकांच्या लागवडीकडे वळण्याचा शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. शेवगा हे पीक त्यापैकीच एक असून, सध्या अनेक … Read more

Effect Of Heat Wave on Mango: उष्णतेचे आंब्यावर होणारे दुष्परिणाम; जाणून घ्या संरक्षण उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात उष्णतेत (Effect Of Heat Wave on Mango) वाढ होताना दिसत आहे. विविध फळबागेत यामुळे दुष्परिणाम दिसून येत आहेत. विशेषत: आंबा (Mango) फळपिकाचे ( यामुळे नुकसान होताना दिसत आहे. जर तुम्हाला उष्णतेच्या लाटेपासून आंब्याचे संरक्षण करायचे असेल (Effect Of Heat Wave on Mango) तर तुम्ही तुमच्या आंबा बागेत काही महत्त्वाच्या गोष्टींची … Read more

Success Story : साडेतीन एकरात टरबूज लागवड; अवघ्या 2 महिन्यात मिळवले 8 लाखांचे उत्पन्न!

Success Story Of Watermelon Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडे शेती व्यवसायात खूपच अनिश्चितता आली आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन (Success Story) मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी पुत्रांनी आता शेतीकडे पाठ फिरवली असून, दुसऱ्या उद्योगधंद्यांमध्ये आपले नशीब आजमावायला सुरुवात केली आहे. तथापि आजही असे अनेक तरुण आहेत जे की काळ्या आईशी इमान राखत शेती करत आहे. फक्त शेतीच करत … Read more

error: Content is protected !!