Lemon Variety: या आहेत लिंबाच्या ‘टॉप तीन जाती’, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि ख्याती!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्ही जर शेतात लिंबाची (Lemon Variety) लागवड करायचा विचार करत असाल तर आजचा लेख आहे खास तुमच्यासाठी, कारण आम्ही सांगणार आहोत तुम्हाला लिंबाच्या ‘टॉप तीन जाती’ (Lemon Variety). लिंबामध्ये दोन प्रकार आहेत एक लाईम (Lime) म्हणजेच पातळ सालीचे लिंबू आणि दुसरा प्रकार लेमन (Lemon) म्हणजेच जाड सालीचे लिंबू. महाराष्ट्र (Maharashtra) … Read more

Lemon Farming : ‘हे’ आहेत प्रमुख पाच लिंबू उत्पादक राज्य; पहा…महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Lemon Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी लिंबू लागवडीकडे (Lemon Farming) वळत आहेत. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्याचे दर नेहमीच गगनाला भिडलेले असतात. प्रामुख्याने भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एक लिंबू 10 रुपयांना विकला जातो. त्यामुळे लिंबू शेतीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा हा देखील मोठ्या प्रमाणात असतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण देशातील … Read more

Lemon Market Rate : आवक घटल्याने लिंबाच्या दरात पुन्हा वाढ; आणखी भाववाढीची शक्यता!

Lemon Market Rate Today 29 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : लिंबू बाजारात सध्या चढ-उतार काहीसा पाहायला (Lemon Market Rate) मिळत आहे. मागील पंधरवड्यात आवक वाढल्याने लिंबू दर काहीसे घसरले होते. मात्र, आता पुन्हा एकदा बाजारात लिंबाची आवक कमी झाली असून, लिंबू दर चढतीला लागले आहेत. सध्याच्या घडीला बाजारात लिंबाला शेकडा ४०० ते ४५० रुपये तर किरकोळ विक्री सहा रुपये प्रति नग … Read more

Lemon Market Rate : अखेर लिंबू दर नरमले; गोणीमागे 400 ते 500 रुपयांनी घट!

Lemon Market Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात (Lemon Market Rate) घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे लिंबाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस आणली आहेत. दरात लिंबांच्या गोणीमागे 400 ते 500 रुपयांनी घट झाली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसामुळे लिंबांचे नुकसान … Read more

Lemon Farming : नोकरी सोडली, 2 एकरात लिंबू लागवड; मिळवतायेत वार्षिक 7 लाखांचा नफा!

Lemon Farming Annual Profit of 7 Lakhs

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक शेतकरी सध्या लिंबू लागवडीकडे (Lemon Farming) वळत आहे. विशेष म्हणजे बाजारात लिंबूला नेहमीच मागणी असते. इतकेच नाही तर बाजारात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबूची मागणी वाढल्यानंतर, एक लिंबू या 5 ते 10 रुपयांना मिळत असल्याचे आपण दरवर्षीच अनुभवतो. मात्र, आता बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून, एका शेतकऱ्याने लिंबू शेती यशस्वी करून दाखवली … Read more

Success Story : लिंबू शेतीतून वार्षिक 12 लाखांची कमाई; शेतकऱ्याने उभारलाय स्वतःचा लोणचे ब्रँड!

Success Story Earn 12 Lakhs Own Pickle Brand

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये राज्यासह देशातील शेती करण्याच्या पद्धतींमध्ये (Success Story) पूर्णतः बदल पाहायला मिळत आहे. शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत आहे. त्यातही अनेक शेतकऱ्यांचा जोर हा फळबाग पिकांच्या लागवडीकडे अधिक असतो. आज आपण अशाच एका लिंबू उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार (Success Story) आहोत. ज्यांनी आपल्या … Read more

Lemon Farming : कागदी लिंबू लागवड, शेतकऱ्यांसाठी उत्तम पीक; 12 वर्ष मिळते उत्पादन!

Lemon Farming 12 Years Of Production

हॅलो कृषी ऑनलाईन : लिंबाचे भाव उन्हाळयात गगनाला भिडलेले असतात. लिंबाचे (Lemon Farming) अनेक फायदे देखील असून, आयुर्वेदिक आणि आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेमुळे लिंबाचा वापर वाढला आहे. तुम्हीही पारंपरिक पिकांऐवजी अन्य पिकांचे उत्पादन घेण्याचा विचार करत असाल तर कागदी लिंबाची लागवड हा अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कागदी लिंबाची लागवड (Lemon Farming) … Read more

बाजारात लिंबूला चढलाय चांगलाच भाव ; जाणून घ्या लिंबू लागवडीची माहिती

lemon

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. त्यासोबतच बाजारात लिंबूची मागणी वाढली आहे. लींबूला सध्या चांगला भाव मिळतो आहे. शिवाय लिंबू हा असा प्रकार आहे जो हॉटेल्स आणि रेस्टोरंटला पुरवून सुद्धा तुम्ही नफा मिळवू शकता. आजच्या लेखात आपण कागदी लिंबूच्या लागवडीविषयी माहिती घेणार आहोत. ही माहिती कृषी विभाग … Read more

सोलापूर बाजारसमितीत लिंबूच्या दराने मोडला मागच्या 10 वर्षांचा रेकॉर्ड ; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाहीच

lemon

हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत आहे. अनेक पिकांचे त्यामुळे नुकसान झाले आहे. सध्याचे बाजारभाव पाहता कलिंगड आणि लिंबूला चांगला दर मिळतो आहे. यंदाच्या वर्षी उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. तापमान ४० अंशांपर्यंत पोहचले आहे. अशात सर्वसामान्य नागरिकांचे पेय म्हणून लिंबू सरबत ला मोठी मागणी असते. लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या … Read more

आरोग्यासाठी लाभकारक लिंबूच्या शेतीचे फायदेच फायदे; भविष्यात वाढणार मागणी

tomato

हॅलो कृषी । कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय प्रभावी सिद्ध होत आहेत, खासकरुन लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, अनेक प्रकारचे फळ आणि व्हिटॅमिन-सी पदार्थ वापरले जात आहेत. यामध्ये लिंबू हे सर्वात महत्वाचे मानले जाते, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी हे प्रभावी आहे. आयुर्वेद तज्ञांच्या मते, लिंबामधील पोषक तत्वामुळे कोरोना विषाणू घश्यावर आणि शरीराच्या सर्व भागांवर पूर्ण ताकदीने आक्रमण … Read more

error: Content is protected !!