जमिनीची खरेदी विक्री करताना सक्षम प्राधिकरणाची घ्यावी लागणार परवानगी; नेमके काय आहे परिपत्रकात ?

हॅलो कृषी ऑनलाईन: जमिनीचे खरेदी विक्री होत असताना अनेकदा वादावादी झाल्याचे प्रकार आपण पाहिले आणि ऐकले असतील. एव्हढंच काय या जमिनीच्या भांडणा पायी अनेकांनी आपले जीव देखील गमावल्याचे आपण पाहिला आहे मात्र आता अशा प्रकारचे वाद विवाद निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे जिरायत बागायत जमीन खरेदीसाठी राज्य सरकारने नवे नियम … Read more

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल वाढ, जाणून घ्या ! फलोत्पादन पिकांसाठी शासनाचा ‘मॅग्नेट’ प्रकल्प

fruits

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कृषी हवामान विभाग निहाय फळ विपणन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक मूल्य साखळ्यांमध्ये खासगी गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने आशियाई विकास बँकेच्या आर्थिक सहकार्याने महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क म्हणजे मॅग्नेट प्रकल्प राबवण्यात येत आहे. कोल्हापूर विभागातील केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची आणि फुल … Read more

ऑनलाईन पद्धतीने मिळणार राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे; ‘असे’ करा बियाणे खरेदी

हॅलो कृषी | करोनाचे संकट आणि होणारी गर्दी टाळण्यासाठी राहुरी विद्यापीठाने गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कांद्याचे बियाणे ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 11 जूनपासून बियाणांची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. नोंदणी करून पैसे भरल्यानंतर लगेच ग्राहकांना बियाणे मिळू शकणार आहेत. प्रति व्यक्ती (सात बारा) जास्तीत जास्त 4 किलो बियाणे शेतकऱ्यांना मिळेल. राहुरी … Read more

50 देशी गायींच्या शेणखतातून करतात शेंद्रीय शेती; मिळवतात लाखोंचे उत्पादन

हॅलो कृषी । रासायनिक पद्धतीच्या शेतीतून हजारोंचा खर्च करून शेती करणारे अनेक शेतकरी आपल्या आसपास आहेत. रासायनिक शेतीमुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण त्यातून निर्यातीला आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. अकोल्यातील म्हैसांग येथील शेतकरी हेमंतराव देशमुख यांनी रासायनिक शेतीतून लाखोंचा फायदा मिळवून यशस्वितेची किमया करून दाखविली आहे. 50 देशी गाईंच्या संगोपनातून व त्यांच्या गोमूत्र, शेणखताच्या … Read more

गोड सीताफळांचा हंगाम झाला सुरु; पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक

Custard Sitafal

हॅलो कृषी । सीताफळ म्हटले की गोड आणि रसदार फळ डोळ्यासमोर येते. अनेकांच्या आवडीच्या फळामध्ये या फळाचा समावेश आहे. गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी (दि. ३१ मे ) मार्केटयार्डातील फळ विभागात ६० किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ६० ते १२१ रुपये भाव मिळाला व दरवर्षीप्रमाणे आवक कमी असल्यामुळे मागणी जास्तच राहणार … Read more

मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळे फुलशेतीला मोठा फटका; शेतकरी हतबल

Fulsheti

हॅलो कृषी । मंदिरे आणि धार्मिक क्षेत्र बंद असल्याने फुलांना मागणी नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या फुलशेती शेतातच सुकून घेल्या आहेत. एकीकडे कोरोनामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेली सामसूम हि शेतकऱ्यालाही थंड करत आहे सोबतच, दुसरीकडे लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांची थांबलेली परिस्थिती फूलउत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक खाईत लोटणारी ठरत आहेत. मागणीअभावी फुलबाजार पूर्णपणे कोमेजून गेला आहे. नानाविध प्रकारच्या फुलांनी … Read more

जाणून घ्या थाई सफरचंदाची लागवड पद्धत; कमी खर्चात जास्त फायदा मिळवून देणारी शेती

Thai Apple

हॅलो कृषी । थाई सफरचंद हे फळ भारतीय सफरचंदसारखेच दिसतात आणि अन्नामध्ये मनुकासारखे असतात. फळ मुख्यतः जास्त व्यावसायिक बाजार मूल्य आहे, ज्यांना बाजारात जास्त पैसा आहे. ही फळे सामान्य मनुकापेक्षा चमकदार आणि जास्त असतात. फळाचे वजन एक मनुका ० ग्रॅम ते १२० ग्रॅम पर्यंत बदलू शकतो. बाजारात त्याची किंमत जास्त असल्याने शेतकऱ्यांना फायदाही चांगला होतो. … Read more

यशोगाथा: उच्चशिक्षित तरुणीने आधुनिक शेतीकरून, गावातील अनेक महिलांना दिला रोजगार

हॅलो कृषी । पॉलीहाऊसच्या माध्यमातून शेती करून, गावातीलच अनेक महिलाना रोजगार मिळवून देणाऱ्या वैष्णवी देशपांडे यांच्या शेतीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. परभणीच्या तरुणीने नेदरलॅंडची मिरची भारतामध्ये घेतली आहे. कोरोनाच्या काळात जॉब मिळवणं अवघड होऊन गेले होते. अशा बेकारीच्या अवस्थेत असलेल्या शेकडो तरुण-तरुणींपैकी परभणी जिल्ह्यातली वैष्णवी देशपांडे देखील एक होती. वैष्णवीने एम. ए. इतिहास शिक्षण केले … Read more

‘या’ औषधी वनस्पतीच्या शेतीतून मिळेल लाखोंचा नफा; कमी खर्चामधील शेतीचा उत्तम पर्याय

Bramhi Medicinal

हॅलो कृषी । सरकार सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळेच पारंपारिक शेतीपेक्षा वेगळी शेती करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी सरकार चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फळे, भाज्या व औषधी वनस्पतींची लागवड करण्यास प्रोत्साहित करीत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीचा खर्च कमी आणि कमाई जास्त आहे. याशिवाय त्यांचे उत्पादन कमी असल्याने मागणी नेहमीच कायम … Read more

किसान क्रेडिट कार्ड’द्वारे शेतकऱ्यांना मिळेल स्वस्त व्याजदराने कर्ज; असा करा अर्ज

Kisan Credit Card Online Apply

हॅलो कृषी । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नावनोंदणी केलेले लोक तीन सोप्या पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड सहज मिळवू शकतात. या कार्डद्वारे शेतकर्‍यांना कृषी कामांसाठी कर्ज घेणे सोपे झाले आहे. या क्रेडिट कार्डसाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क नाही. व्याज दरही कमी आहे. त्यामुळे सावकारांचा पाठलाग थांबविण्याची आणि थेट सरकारकडून कर्ज घेण्याची वेळ आता आली आहे. संकटाच्या … Read more

error: Content is protected !!