सोयाबीनसह 8 शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, वायदा बंद म्हणजे नेमके काय? काय होणार दरावर परिणाम?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केंद्र सरकारने सोयाबीन सह इतर महत्वाच्या पिकांचे वायदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोयाबीच्या बाबतीत बोलायचे झाले तर सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून हे दर सतत घसरत आहेत. त्यातच वायदे बंद चा … Read more

गोड सीताफळांचा हंगाम झाला सुरु; पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक

Custard Sitafal

हॅलो कृषी । सीताफळ म्हटले की गोड आणि रसदार फळ डोळ्यासमोर येते. अनेकांच्या आवडीच्या फळामध्ये या फळाचा समावेश आहे. गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी (दि. ३१ मे ) मार्केटयार्डातील फळ विभागात ६० किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ६० ते १२१ रुपये भाव मिळाला व दरवर्षीप्रमाणे आवक कमी असल्यामुळे मागणी जास्तच राहणार … Read more

सोयाबीन वाहतुकीसाठी कृषी विभागाने घातली ‘हि’ अट

Tractor Market Yard

पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक करताना सात बॅग पेक्षा मोठी थप्पी लावू नये, अशी अट टाकण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा मोठी थप्पी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. मागील हंगामात निकृष्ट बियान्यांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याच्या 62 हजारांहून जादा तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी काही जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली होती. … Read more

सोयाबीनला मिळतोय सरासरी 6000 भाव; घरातच सोयाबीनची साठणूक करण्याऱ्या शेतकऱ्यांना फायदा

Soyabean + Red Gram Crop Demo

लातूर । मागील काही दिवसांपासून सोयाबीनला राज्यात चांगला भाव मिळत आहे. सोयाबीन चार हजारांवरून साडेपाच हजारांवर गेले होते पण आता त्यात आणखी भर पडून सोयाबीनला सोमवारी (5एप्रिल) सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. मागच्या आठवड्यात अकोल्यात सोयाबीन सहा हजार शंभर रुपयांनी … Read more

error: Content is protected !!