सोयाबीन बियाणे घरच्या घरी कसे तयार करावं? उगवणक्षमता कशी तपासावी? साठवणूकी, पेरणीसाठी वापर करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या सर्वकाही

Soyabeen Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन । गेल्या दोन दशकात महाराष्ट्रात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते आहे. पावसावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीसाठी शेतकऱ्यांना इतर पिकापेक्षा थोडं किफायती आणि हातात पैसे देणारं पीक म्हणून सोयाबीन पेरा वाढला. खत आणि बियाणे यांचे वाढते भाव, हे एवढे प्रचंड महागडे बियाणे घेऊन त्याची उगवणचं झाली नाही तर होणारा तोटा हा … Read more

सोयाबीन वाहतुकीसाठी कृषी विभागाने घातली ‘हि’ अट

Tractor Market Yard

पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक करताना सात बॅग पेक्षा मोठी थप्पी लावू नये, अशी अट टाकण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा मोठी थप्पी आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. मागील हंगामात निकृष्ट बियान्यांमुळे सोयाबीनची उगवण न झाल्याच्या 62 हजारांहून जादा तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी काही जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली होती. … Read more

सोयाबीनला मिळतोय सरासरी 6000 भाव; घरातच सोयाबीनची साठणूक करण्याऱ्या शेतकऱ्यांना फायदा

Soyabean + Red Gram Crop Demo

लातूर । मागील काही दिवसांपासून सोयाबीनला राज्यात चांगला भाव मिळत आहे. सोयाबीन चार हजारांवरून साडेपाच हजारांवर गेले होते पण आता त्यात आणखी भर पडून सोयाबीनला सोमवारी (5एप्रिल) सरासरी सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे सोयाबीन घरातच साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. मागच्या आठवड्यात अकोल्यात सोयाबीन सहा हजार शंभर रुपयांनी … Read more

सोयाबीन प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर रोजी होणार; ३ हजार ८८० रुपये हमी भाव जाहीर

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ … Read more

error: Content is protected !!