Soyabean Rate : सोयाबीनला मिळाला आज ‘इतका’ दर, पाहा तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव

Soyabean Rate : यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजाराकडून अनेक अपेक्षा होत्या. सध्या सोयाबीन पेरणीची वेळ आली आहे तरी देखील शेतकऱ्यांनी अजून जुना सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनचे दर वाढतील या आशेने बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन तसाच ठेवला आहे. सोयाबीनला ८००० रुपयांचा दर मिळेल असा अंदाज वर्तविला जात होता मात्र सोयाबीनला ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. … Read more

Soyabean : पेरलेले सोयाबीन उगवले नाही; शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार!

soyabean

परभणी प्रतिनिधी (Soyabean) । एका खाजगी कंपनीचे बियाणे शेतात पेरल्यानंतर उगवले नसल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या तुरा गावातील चार शेतऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात मोसमी पाऊस आधीच उशिरा आला आहे. त्यात पेरलेले बियाणे उगवत नसल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी परसराम राठोड, धनंजय … Read more

…तर सोयाबीनलाही मिळेल चांगला दर, वाचा कृषीतज्ञांचा सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीपातील उडीद, मूग या पीकाची हमीभाव केंद्रावर खरेदी सुरु झाली आहे. आता सोयाबीनचीही ऑनलाईनद्वारे नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचीही खरेदी ही हमीभावाने होणार आहे. मात्र, हमीभाव केंद्रावर दर्जानुसार दर दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील माल थेट बाजारात न आणता त्यापुर्वी योग्य ती प्रक्रीया करणे आवश्यक आहे. … Read more

शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करताना काय काळजी घ्यावी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी लगेचच आपल्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात केली मात्र त्यानंतर सलग दोन-तीन आठवडे पावसाने दांडी मारल्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांपुढे उभारले आहे. मग अशा वेळी दुबार पेरणी करायची झाल्यास यापुढे कोणते पीक घ्यावे आणि त्याची पेरणी करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी हे पाहणे … Read more

सोयाबीन पिवळे पडतयं ? जाणून घ्या (क्लोरोसिस) कारणे व व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पावसाने वेळेवर मेहरबानी केल्याने राज्यात खरिप मध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झालेली आहे. काही ठिकाणी पावसाअभावी पेरण्या थांबलेल्याही आहेत . यादरम्यान उगवलेली सोयाबीन पिवळी पडल्याचे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे . यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून सोयाबीन पिवळे पडल्यावर करावयाचे उपाय योजना यासंदर्भात देण्यात आलेला हंगामीपिक सल्ला … Read more

सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत आहेत ? जाणून घ्या कारणे व उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे ब-याचशा शेतकरी बंधुच्या शेतातील हळद, अद्रक व विशेषतः सोयाबीन पिकाची पाने पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत आहे. सोयाबीन पिकाच्या बाबतीत असे घडत असल्यास यामागची करणे काय आहेत ? तसेच त्यावर उपाय कोणते करावेत याबाबत आजच्या लेखात जाणून घेऊया… निरिक्षण केलेली कारणे 1) ज्या जमिनी … Read more

सोयाबीन प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर रोजी होणार; ३ हजार ८८० रुपये हमी भाव जाहीर

Soyabeen

हॅलो कृषी ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ … Read more

error: Content is protected !!