पाथरी तालुक्यात दोन महिन्यात सरासरीच्या 76.09 टक्केच पाऊस; 85 टक्के क्षेत्रावर झाल्या पेरण्या

rain

Maharastra Rain Update : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या चार महसूल मंडळामध्ये यंदा असमान स्वरूपाचा पाऊस झाला आहे . अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी प्रस्तावित क्षेत्राच्या ८५ .७९ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत .यावेळी तालुक्यातील काही गावांमध्ये दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे . यंदा मोसमी पाऊस कमी प्रमाणात पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहे .पाथरी … Read more

Turmeric Rate : ‘या’ बाजार समितीत हळदीला मिळाला उच्चांकी दर; जाणून घ्या सविस्तर

Turmeric Rate

Turmeric Rate : शेतकऱ्याच्या शेतातील पिवळ सोनं म्हणून हळदीला ओळखाल जात. सध्या बरेच शेतकरी (Farmer) हळदीच्या पिकाचे उत्पन्न घेताना दिसत आहेत. दरम्यान, जिंतुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jintur Agricultural Produce Market Committee) आवारात मंगळवारी झालेल्या लिलावात हळदीला 10 हजार 100 रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी दर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी … Read more

Soyabean : पेरलेले सोयाबीन उगवले नाही; शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार!

soyabean

परभणी प्रतिनिधी (Soyabean) । एका खाजगी कंपनीचे बियाणे शेतात पेरल्यानंतर उगवले नसल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या तुरा गावातील चार शेतऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात मोसमी पाऊस आधीच उशिरा आला आहे. त्यात पेरलेले बियाणे उगवत नसल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी परसराम राठोड, धनंजय … Read more

Mirchi Lagwad : दीड एकर मिरची पिकातून 4 लाख रुपयांची केली कमाई! कशी केली लागवड व देखरेख?

Mirchi Lagwad

परभणी प्रतिनिधी (Mirchi Lagwad) | शेतीत काय पडलयं राव असा प्रश्न करणाऱ्यांसाठी परभणी जिल्हातील एका तरुण शेतकऱ्यांने सहा महिन्यात मिरची सारख्या पिकांमधून तब्बल पावणे चार लाख रुपयांचे उत्पन्न काढत तिखटं पण प्रेरणादायी उत्तर दिले आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या वाघाळा गावचा तरुण शेतकरी ऋषिकेश घुंबरे याची सध्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. ऋषिकेशने दीड एकर … Read more

error: Content is protected !!