Turmeric Rate : ‘या’ बाजार समितीत हळदीला मिळाला उच्चांकी दर; जाणून घ्या सविस्तर

Turmeric Rate

Turmeric Rate : शेतकऱ्याच्या शेतातील पिवळ सोनं म्हणून हळदीला ओळखाल जात. सध्या बरेच शेतकरी (Farmer) हळदीच्या पिकाचे उत्पन्न घेताना दिसत आहेत. दरम्यान, जिंतुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Jintur Agricultural Produce Market Committee) आवारात मंगळवारी झालेल्या लिलावात हळदीला 10 हजार 100 रुपये प्रती क्विंटल असा उच्चांकी दर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी … Read more

राज्य व जिल्हास्तरीय योजनांकरिता निवड झालेल्या लाभार्थ्यांना ‘तरच’ मिळेल योजनांचा लाभ

cattles

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तीक लाभाच्या योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट वाटप करणे,शेळी-मेंढी गट वाटप करणे,1000 मासंल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2021-22 या वर्षात राबविण्यात येत आहे.ज्या लाभाथ्यांची या योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे(प्रतीक्षा यादीवरील लाभार्थ्यांसह),अशा लाभार्थ्यांनी 16 … Read more

धक्कादायक ! सततची नापीकी आणि कर्जामुळे चिंतीत शेतकऱ्याची पत्नीचा गळा दाबून आत्महत्या

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी सततची नापीकी आणि कर्जाला कंटाळून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात येणाऱ्या पुयनी येथे घडली आहे. रंगनाथ हरीभाऊ शिंदे वय ४५ , सविता रंगनाथ शिंदे वय ४० असे पुयनी येथील मृत पती पत्नीचे नाव आहे . … Read more

धडक कारवाई ! अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाची धाडसत्र

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे सहकार विभागाने आज अवैद सावकाती प्रकरणी परभणी तालुक्यात धाड टाकली. धाड पथकाने आज 8 ऑक्टोबर रोजी गैरअर्जदार श्री. गजानन (बजरंग) पिता गोपीचंद सामाले रा. टाकळी (कुं) ता.जि. परभणी यांच्या रहाते घरी अवैध सावकारी संबंधाने धाड टाकुन घराची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे पथकास आढळुन आलेली आहेत. त्याची … Read more

परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरुवात

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी नंतर मागील पाच सहा दिवसापासून शेतजमिनी वापसा वर येत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी पेरणीच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रब्बी पेरणीस सुरुवात झाली आहे. शेतात पारंपारिकबैल तिफन जागी ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्र यांचा राबता असे चित्र सध्या दिसत आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त … Read more

शेतकरी नव्हे तर व्यापारी राजा सुखावला; बाजार समितींमध्ये तुरीला 9500 रुपयांपर्यंत भाव

हॅलो कृषी ऑनलाईन । सध्या सर्वत्र डाळी आणि भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत असे म्हंटले जात आहे. कारण तुरीला सध्या शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असून बाजारात अधिक भाव मिळविण्यासाठी शेतकऱ्याकडे सध्या … Read more

error: Content is protected !!