प्रधानमंत्री जनधन योजनेच्या खात्यातील शिल्लक रकमेसह इतर सर्व माहिती मिळवा ‘या’ टोल फ्री नंबरवर 

PM Kisan Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान जन धन योजना मोदी सरकारच्या विशेष आणि महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक मानली जाते. देशातील गरीब महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपयांची आर्थिक मदत कोरोना संकटात जन धन योजनेद्वारे दिली गेली. या योजनेद्वारे गरीब आणि ज्या लोकांचे बँक खाते नाही अशांना बँकिंग सेवा देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच खाजगी … Read more

फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना: भारतीय महिला बँक देते आहे 7 वर्षाच्या लवचिक परतफेडीसह 20 कोटी कर्ज

Crop Loan

हॅलो कृषी ऑनलाईन । महिलादेखील सध्या व्यवसायात सक्रिय होत आहेत. भारतात अनेक महिला उद्योजक उदयाला येत आहेत म्हणूनच अशा महिलांसाठी भारतीय महिला बँकेने भारतीय महिला बँक व्यवसाय कर्ज योजना सुरू केली. रिटेलमध्ये नवीन व्यवसाय आणि एसएमई सुरू करण्यास इच्छुक असलेल्या महिला उद्योजकांसाठी फायदेशीर व्यवसाय कर्ज योजना ही योजना लागू केली गेली आहे. यासाठी जास्तीत जास्त … Read more

देशात सर्वाधिक सीताफळ लागवड महाराष्ट्रात; जाणून घेऊया प्रक्रिया उद्योगातील संधी

Custard Apple

हॅलो कृषी ऑनलाईन । उष्ण कटिबंधात पिकविल्या जाणाऱ्या जगातील महत्वाच्या फळांमध्ये सीताफळाचा समावेश होतो. थायलंड आणि भारत या दोनच देशात पारंपरिक पद्धतीने उत्पादित होणाऱ्या सीताफळाला जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचे आरोग्यदायी घटक, चव आणि सुगंध या सर्व घटकांमुळे सीताफळ लोकप्रिय आहे. तसेच त्याला सुपर फूड म्हणून देखील ओळखले जाते. थायलंडच्या तुलनेत भारतातील सीताफळ … Read more

आता केवळ 6.95% दराने मिळवा SBI होम लोन, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया

SBI

हॅलो कृषी ऑनलाईन । आपले स्वतःचे घर हे स्वप्न अनेकांचे असते. पण बऱ्याचदा पैशांमुळे हे स्वप्न पूर्ण व्हायला बराच वेळ जातो. अनेक बँकाच्या होम लोनच्या जास्त व्याजदरामुळे होम लोन ही घेण्यास ग्राहक घाबरत असतात. पण आता एसबीआय ने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अगदी कमी ६.९५%  व्याज दरात होम लोन उपलब्ध करून दिले आहे. कमी व्याजदर, कमी … Read more

कमी गुंतवणुकीत भरपूर नफा कमवायचा आहे? मग करा मोत्याची शेती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Pearl Farming Info in Marathi

हॅलो कृषी ऑनलाईन । अनेक शेतकरी शेतात पिकाचे उत्पादन घेत असतात. त्यातून मोठं उत्पन्न घेत असतात. परंतु  एक प्रकारची शेती केल्यास कमी गुंतवणुकीत कमावता येतो भरपूर नफा, आपण बोलत आहोत मोतीच्या  शेतीसंदर्भात ज्यातून  आपल्याला अधिक उत्पन्न मिळविता येते. सध्या अनेक शेतकरी आता मोतीच्या शेतीकडे वळत आहेत. कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती आहे. … Read more

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तीव्र होणार – IMD

नवी दिल्ली | दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरामध्ये एक औदासिन्य निर्माण झाले आहे. अशी सूचना भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच हे औदासिन्य दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये आणि आसपासच्या भागात निर्माण होणारे येत्या २ तासांत आणखी तीव्र नैराश्यात वाढण्याची शक्यता आहे. असा इशारा त्यांनी दिला आहे. भारत हवामान खात्याने 2 आणि 3 डिसेंबरसाठी तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, आलाप्पुझा, इडुक्की … Read more

55 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन द्या; किसान युवा क्रांती संघटनेची मागणी

PM Kisan Yojana Registration Process

हॅलो कृषी आॅनलाईन | 55 वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन लागू करा. अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने यशवंत गोसावी यांनी केली आहे. पाच वर्षे सत्ता भोगणाऱ्या आमदाराला पेंशन मिळते. लष्करात काम करणाऱ्या सैनिकाला पेन्शन मिळते, सरकारी नोकरी केलेल्याला पण पेंशन मिळते. मग जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला का पेंशन मिळत नाही. असा सवाल उपस्थित करत. यशवंत गोसावी … Read more

आश्चर्यकारक! गाईला झाले एकाच वेळी तीन वासरे (Video)

सांगली प्रतिनिधी | एकाच वेळेस गाईला तीन वासरे होण्याची आश्चर्य जनक घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येलूर येथे घडली आहे. गाई किंवा म्हैस यांना एकच पिल्ल होत असते हे सर्वाना ज्ञात असताना गाईला तीन वासरे होणे म्हणजे एक चमत्कारच म्हणावे लागेल. मात्र, असा चमत्कार येलूर येथील शेतकरी चेतन पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाहायला मिळाला आहे. चेतन … Read more

परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरुवात

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी नंतर मागील पाच सहा दिवसापासून शेतजमिनी वापसा वर येत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी पेरणीच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रब्बी पेरणीस सुरुवात झाली आहे. शेतात पारंपारिकबैल तिफन जागी ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्र यांचा राबता असे चित्र सध्या दिसत आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त … Read more

परभणीचा तरुण शेतकरी म्हणतोय विकेल ते पिकेल ! झेंडूच्या शेतीतून अवघ्या पन्नास दिवसात मिळवला ७० हजार रुपयांचा नफा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे आता शेतात विकेल तेच पिकेल म्हणत परभणी जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने शेतात कालानुरूप बदल करत एक वेगळी वाट शोधली असून यातून त्याने शेती आर्थिक दृष्ट्या परवडणारी केली आहे. शेती करताना दूरदृष्टी ठेवत, हंगामनिहाय नियोजन करत प्रतिकूल परिस्थितीतही यंदा त्याने झेंडू पीकातून अवघ्या पन्नास दिवसात ७० हजार रुपयांचा नफा … Read more

error: Content is protected !!