Loan Waiver : या राज्यात सरकरने केली कर्जमाफीची घोषणा, शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज माफ

Loan Waiver

हॅलो कृषी ऑनलाईन (Loan Waiver) । तेलंगणा सरकारने स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांना 5,809.78 कोटी रुपयांची भेट दिली आहे. तेलंगणा सरकारने 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज माफ केले आहे. मुख्यमंत्री के.के. चंद्रशेखर राव यांनी निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करत कर्जमाफीसाठी निधी देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशाप्रकारचा निर्णय व्हावा अशी मागणी केली जात आहे. … Read more

Tractor loan : ट्रॅक्टरवर सरकारी कर्ज कसे घ्यावे? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Tractor Loan

Tractor loan : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक वेगेवेगळ्या योजना राबवत असते. या योजनांचा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अशाच योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी भारत सरकारच्या बँकांकडून कर्ज दिले जाते. या योजनेनुसार, SBI बॅंक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. महत्वाचं म्हणजे या कर्जावरील व्याजही खूप कमी आहे. ट्रॅक्टरसाठी कोण कर्ज … Read more

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मिळणार एवढ्या लाखाचे अनुदान; जाणून घ्या महत्वाची माहिती अन अर्जप्रक्रिया

Kisan Credit Card

हॅलो कृषी ऑनलाईन (Kisan Credit Card) : राज्य सरकार आणि केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी विविध योजना राबवत असते. बऱ्याचदा पिकांची लागवड करण्यासाठी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते. यासाठी किसान क्रेडिट योजनेद्वारे अल्पमुदत कर्ज कोणत्याही सरकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकेतून मिळू शकते. या योजनेबद्दलची माहिती या लेखात दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड घरबसल्या … Read more

CIBIL Score : शेतकऱ्यांचं सिबिल स्केअर रद्द होणार? मुख्यमंत्री शिंदेनी दिली महत्वाची माहिती

CIBIL Score

हॅलो कृषी ऑनलाईन (Cibil Score) : राज्यात शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यांना काही वेळा कर्ज (Loan) काढावं लागतं. हेच कर्ज काढण्यासाठी बँका (Bank) शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर ( Cibil Score) आकारतात. परंतु आता शेतकऱ्यांना कर्ज मिळावं आणि शेतकरी, सहकार, कष्टकरी यांच्या विकासासाठी राज्य शासन मदत करत असून बँकांनी देखील या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावं. तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जासाठी … Read more

आता ‘या’ शेतकर्‍यांनाही सरकार देणार अनुदान; अजित पवारांची विधानसभेत माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणा पासून कदापि पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली आहे. याबाबत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनामुळे राज्याची तसेच देशाची परिस्थिती कमकुवत झाली आहे लॉक डाऊन मुळे … Read more

आता केवळ 6.95% दराने मिळवा SBI होम लोन, अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाची माहिती जाणून घेऊया

SBI

हॅलो कृषी ऑनलाईन । आपले स्वतःचे घर हे स्वप्न अनेकांचे असते. पण बऱ्याचदा पैशांमुळे हे स्वप्न पूर्ण व्हायला बराच वेळ जातो. अनेक बँकाच्या होम लोनच्या जास्त व्याजदरामुळे होम लोन ही घेण्यास ग्राहक घाबरत असतात. पण आता एसबीआय ने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अगदी कमी ६.९५%  व्याज दरात होम लोन उपलब्ध करून दिले आहे. कमी व्याजदर, कमी … Read more

error: Content is protected !!