Donkey Farming : ‘हा’ शेतकरी करतोय 7 हजार रुपये लिटर दूध विक्री; बाजारात आहे प्रचंड मागणी!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गायी आणि म्हशीच्या दुधाच्या माध्यमातून अनेक शेतकरी भरघोस उत्पन्न (Donkey Farming) मिळवत आहेत. आज तुम्हाला 7 हजार रुपये प्रति लिटर दुध… हे वाचून धक्का बसला असेल. मात्र होय हे खरे असून, गुजरातमधील पाटण येथील शेतकरी धीरेन सोलंकी गाढव पालनातून (Donkey Farming) दुध व्यवसाय करत आहेत. या दुधाला 7 हजार रुपये … Read more

Business Idea : शेतीसोबत सुरु करा ‘हे’ 3 जोडधंदे; कमवाल बक्कळ पैसा

Business Idea with farming

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहत असून शेतीवरच अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन मानले जाते. परंतु सध्या महागाईमुळे शेतीसाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि त्यानंतर त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामुळे शेती करणं तस फायद्याचे ठरतच नाही असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. अशावेळी शेती … Read more

शेतकरी बंधूंची कमाल!! सुरू केला अश्वपालन व्यवसाय; 6 घोडे श्रीलंकेला निर्यात करणार

horse breeding business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक तरुणांचे नोकरीचे वांदे झाले असून त्यामुळे व्यवसायाकडे अनेकांचा कल वळत आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतीमध्ये सुद्धा व्यवसाय करण्यासाठी मोठा स्कोप आहे. अनेक शेतकरी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून यशस्वी झालेले आहेत. अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात 2 शेतकरी बंधूंनी सुद्धा कमाल करत पारंपरिक शेतीसह खिल्लारी बैले, अश्र्वपालन व्यवसाय सुरू … Read more

CIBIL Score : शेतकऱ्यांचं सिबिल स्केअर रद्द होणार? मुख्यमंत्री शिंदेनी दिली महत्वाची माहिती

CIBIL Score

हॅलो कृषी ऑनलाईन (Cibil Score) : राज्यात शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यांना काही वेळा कर्ज (Loan) काढावं लागतं. हेच कर्ज काढण्यासाठी बँका (Bank) शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर ( Cibil Score) आकारतात. परंतु आता शेतकऱ्यांना कर्ज मिळावं आणि शेतकरी, सहकार, कष्टकरी यांच्या विकासासाठी राज्य शासन मदत करत असून बँकांनी देखील या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावं. तसेच शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जासाठी … Read more

Business Idea : दुग्धव्यवसायात मोठ्या कमाईची संधी; कमी गुंतवणुक करून ‘असा’ कमावू शकता मोठा नफा

Business Idea

हॅलो कृषी ऑनलाईन (Business Idea) : दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. आपल्या देशात चाऱ्याची कमतरता नसल्याने अगदी पूर्वीपासून दुग्धव्यवसाय (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी गाई म्हशींचे संगोपन करून दुग्धव्यवसाय करतात. परंतु आता नवीन पिढीतील तरुण दुधापासून वेगवेगळे प्रक्रिया उद्योग उभारून नव्या व्यवसायाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आज … Read more

error: Content is protected !!