Success Story : ना जमीन, ना शेती; श्रीरामपूरच्या तरुणाने शून्यातून उभा केला 28 गायींचा गोठा!

Success Story Of Dairy Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी आपल्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असल्यास, त्या क्षेत्रात अतुल्य यश (Success Story) मिळवता येते. हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका तरुण दूध उत्पादक शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. राज्यात अनेक शेतकरी डेअरी व्यवसाय करतात. त्यातून भरघोस कमाई देखील करतात. मात्र, स्वतःची जमीन, स्वतःची कोणतीही जागा नसताना एका तरुण शेतकऱ्याने दूध … Read more

Milk Rate : दुधाला 34 रुपये प्रति लिटर दर द्यावाच लागेल; अन्यथा कारवाईचा बडगा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर (Milk Rate) मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 34 रुपये दर देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र एकही दूध संघाकडून हा दर दिला जात नाहीये. शेतकऱ्यांना दूध 27 रुपये प्रति लिटर इतक्या तुटपुंज्या दराने दूध संघांना द्यावे लागत आहे. मात्र आता … Read more

Agri Business : शेती, दुग्धव्यवसाय, मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे – राज्यपाल

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतीये. मात्र शेतीपयोगी जमिनीचे (Agri Business) प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपूरक असलेले दुग्धव्यवसाय व मत्स्य उत्पादनाकडे विशेष लक्ष (Agri Business) द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केले आहे. नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ येथे … Read more

Dairy Farming : थंडीमुळे दुध उत्पादनात घट झालीये; ‘अशी’ घ्या जनावरांची काळजी!

हॅलो कृषी ऑनलाईन : कडाक्याची थंडी आणि त्यातच समतोल आहार न मिळाल्यास दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर (Dairy Farming) मोठा परिणाम होतो. त्यामुळे डिसेंबर महिन्यात दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. या महिन्यात दुभते जनावर गाय किंवा म्हैस आजारी राहिल्यास दूध उत्पादनात (Dairy Farming) जवळपास २० टक्क्यांनी घट होते. आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे दूध … Read more

Dairy Farm : डेअरी फार्म खोलण्यासाठी सरकार देतंय अनुदान; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Dairy Farm

Dairy farm : दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी उत्‍पन्‍नाचा उत्‍तम स्‍त्रोत ठरत आहे. अनेक लोक नोकरी करण्यापेक्षा गावात राहून दूध व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. यामध्ये तुम्ही डेअरी फार्म व्‍यवसाय करून देखील चांगले पैसे कमावू शकता. या व्‍यवसायात कमी खर्चात चांगला नफा मिळतो, यासाठी तुम्हाला फक्त दुध देणारे जनावरे लागतात, तसेच सरकार सुद्धा डेअरी उघडण्यासाठी आर्थिक मदत … Read more

Business Idea : शेतीसोबत सुरु करा ‘हे’ 3 जोडधंदे; कमवाल बक्कळ पैसा

Business Idea with farming

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहत असून शेतीवरच अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन मानले जाते. परंतु सध्या महागाईमुळे शेतीसाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि त्यानंतर त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामुळे शेती करणं तस फायद्याचे ठरतच नाही असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. अशावेळी शेती … Read more

error: Content is protected !!