Milk Rate: 25 रुपये या नव्या दराने होणार दुधाची खरेदी; दूध उत्पादक शेतकर्‍यांना परत हुलकावणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: दुधाचे दराने (Milk Rate) नेहमीच दूध उत्पादक शेतकर्‍यांना हुलकावणी दिलेली आहे. असेच काही यावेळी सुद्धा झालेले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विकास विभाग यांच्यावतीने आज शुक्रवार 15 मार्च रोजी जाहीर केलेल्या पत्रकानुसार 13 मार्च बुधवार रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार राज्यातील सर्व सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकर्‍यांना 3.5 … Read more

Milk Subsidy : दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान; दुग्धविकास मंत्र्यांची मोठी घोषणा!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक (Milk Subsidy) शेतकरी मोठ्या संघर्षातून व्यवसाय करत होते. दूध दरात 27 रुपये प्रति लिटरपर्यंत झालेली घसरण त्यातच चारा, ढेप यांचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 … Read more

Milk Rate : दुधाला 34 रुपये प्रति लिटर दर द्यावाच लागेल; अन्यथा कारवाईचा बडगा!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर (Milk Rate) मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी प्रति लिटर 34 रुपये दर देण्याचा जीआर काढण्यात आला होता. मात्र एकही दूध संघाकडून हा दर दिला जात नाहीये. शेतकऱ्यांना दूध 27 रुपये प्रति लिटर इतक्या तुटपुंज्या दराने दूध संघांना द्यावे लागत आहे. मात्र आता … Read more

Milk Rate : दूध दराबाबत सरकारचा ‘जीआर’; खरेदी निकषांमध्ये बदल!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध दराबाबत (Milk Rate) शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहेत. आंदोलकांचा रोष पाहता आता राज्य सरकारने दूध खरेदीच्या (Milk Rate) निकषांमध्ये महत्वाचा बदल केला आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफऐवजी यापुढे 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ या नव्या निकषानुसार राज्यातील शेतकऱ्यांकडून गायीचे … Read more

Milk Rate GR : पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! दुधाच्या दराबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय भाव मिळणार

Milk Rate GR शासन निर्णय-2

Milk Rate GR । देशात अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतात. त्यामुळे पशुपालकांना दुग्धव्यवसाय करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास खूप मोठी मदत होते. परंतु मागील काही दिवसांपासून गायीच्या दुध दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. त्यामुळे पशुपालकवर्ग कमालीचा नाराज झाला होता. आता याच पशुपालकांसाठी एक आनंदाची आणि एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील सहकारी व खाजगी दूध … Read more

error: Content is protected !!