Milk Rate: 25 रुपये या नव्या दराने होणार दुधाची खरेदी; दूध उत्पादक शेतकर्‍यांना परत हुलकावणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: दुधाचे दराने (Milk Rate) नेहमीच दूध उत्पादक शेतकर्‍यांना हुलकावणी दिलेली आहे. असेच काही यावेळी सुद्धा झालेले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विकास विभाग यांच्यावतीने आज शुक्रवार 15 मार्च रोजी जाहीर केलेल्या पत्रकानुसार 13 मार्च बुधवार रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार राज्यातील सर्व सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकर्‍यांना 3.5 … Read more

Maha Agro Mart App: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे तर्फे कृषी विभागाच्या महाऍग्रो ॲपचे अनावरण

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात उत्पादित होणारी कृषी उत्पादने आणि शेतमालाला (Maha Agro Mart App) आता डिजिटल ई कॉमर्सचे व्यासपीठ मिळाले आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या महा ऍग्रो ॲपचे (Maha Agro Mart App) अनावरण आज कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या ॲपद्वारे खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन व … Read more

State Agriculture Department Award: शेती संबंधित क्षेत्रातील विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ– राज्य शासनाचा निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या (State Agriculture Department Award) रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये (Agriculture related field) उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी … Read more

error: Content is protected !!