Milk Subsidy : दूध अनुदानासाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांना 30 एप्रिलपर्यंत दुधाची माहिती भरता येणार!

Milk Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : गायीच्या दुधाच्या अनुदानासाठी (Milk Subsidy) दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील माहिती भरण्यासाठी राज्य सरकारने मंगळवार (३० एप्रिलपर्यंत) मुदतवाढ दिली आहे. वंचित शेतकऱ्यांनी दूध संघांच्या माध्यमातून ही माहिती भरायची असून, ही शेवटची संधी राहणार आहे. यासाठी सरकारच्या अॅपद्वारे पशुधन, दुधासह इतर माहिती भरायची होती. पशुधन टॅगींग असणे … Read more

Milk Price : उन्हाळ्यामुळे दुधाचे दर वाढणार; राज्यातील दूध संकलनात मोठी घट!

Milk Price In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : शिगेला पोचलेला उन्हाळा आणि हळूहळू कमी होणारे दूध संकलन (Milk Price) यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांना दूध विक्रीचे (Milk Price) दर वाढवून मिळण्याची शक्यता आहे. मागणीत मोठी वाढ नसतानाही, दूध संकलनात घट झाल्यामुळे दूध टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. दुधाचे दर वाढण्यामागे उन्हाळा आणि कमी खरेदी दर हे दोन्ही घटक … Read more

Milk Subsidy: दूध अनुदानाचे तब्बल 176.92 कोटी रुपये दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा!

हॅलो कृषी ऑनलाईन: दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात दूध अनुदानाचे (Milk Subsidy) 176.92 कोटी रुपये जमा झाले आहे. दुधाला मिळणाऱ्या कमी किंमतीमुळे (Milk Rate) त्रस्त असलेल्या राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना (Dairy Farmer) दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रति लिटर 5 रुपये अनुदानाचा लाभ (Milk Subsidy) आतापर्यंत 176 कोटी 92 लाख रुपये इतका 2 लाख 72 … Read more

Milk Rate : शेतकऱ्यांच्या दुधाला पाण्याचा भाव; पाणी बॉटल 20 रुपये, दुधाचा भाव 25 रुपये!

Milk Rate Water Price For Farmers Milk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या कष्टाने दूध उत्पादन (Milk Rate) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दूध उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे भांडवल उभारून, जातिवंत गायीची खरेदी करावी लागते. त्यानंतर गोठा उभारणी, चारा, पाणी, पशुखाद्य, हिरवा चारा यासाठी शेतकऱ्यांना मोठी तजवीज करावी लागते. मात्र असे असूनही सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला पाण्याचा भाव … Read more

Mother Dairy : मदर डेअरी ‘या’ जिल्ह्यात लवकरच प्लांट सुरु करणार; 750 कोटींची गुंतवणूक!

Mother Dairy To Set Up Plant In Nagpur

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील नामंकित दूध उत्पादक संघ ‘मदर डेअरी’ (Mother Dairy) लवकरच आपले दोन प्लांट सुरु करणार आहे. हे दोन्ही प्लांट दूध आणि भाजीपाल्याशी निगडित असणार आहे. यामध्ये एक प्लांट हा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी नियोजित आहे. तर दुसरा प्लांट कर्नाटकात उभारला जाणार आहे. या दोन्ही प्लांटसाठी 750 कोटींचा खर्च केला जाणार … Read more

Milk Rate: 25 रुपये या नव्या दराने होणार दुधाची खरेदी; दूध उत्पादक शेतकर्‍यांना परत हुलकावणी!

हॅलो कृषी ऑनलाईन: दुधाचे दराने (Milk Rate) नेहमीच दूध उत्पादक शेतकर्‍यांना हुलकावणी दिलेली आहे. असेच काही यावेळी सुद्धा झालेले आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विकास विभाग यांच्यावतीने आज शुक्रवार 15 मार्च रोजी जाहीर केलेल्या पत्रकानुसार 13 मार्च बुधवार रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार राज्यातील सर्व सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकर्‍यांना 3.5 … Read more

Dairy Farming : दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातवाढीची गरज; डेयरी असोसिएशनचे अध्यक्ष स्पष्टच बोलले!

Dairy Farming Milk Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील दूध उत्पादनात (Dairy Farming) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रत्येक २५ वर्षानंतर देशातील दूध उत्पादन तीन पटीने वाढत आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारी याबाबत खूप काही बोलून जाते. याबाबत एक चांगली गोष्ट ही आहे की देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज राष्ट्रीय … Read more

Dairy Farming : देशातील दूध उत्पादन, जगाच्या तुलनेत 30 टक्क्यांपर्यंत वाढवणार – शाह

हॅलो कृषी ऑनलाईन : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडून (एनडीबीबी) देशातील दूध उत्पादनात (Dairy Farming) वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वर्ष 2030 पर्यंत देशातील दूध उत्पादन हे जगाच्या तुलनेत एक तृतीयांशपर्यंत वाढवण्याचा मानस आहे. यासाठी देशातील दुधाळ जनावरांचे प्रजनन, त्यांचे संतुलित पोषण आणि त्यांच्या आरोग्यावर भर दिला जाणार आहे. असे राष्ट्रीय … Read more

Milk Subsidy : 5 रुपये दूध अनुदान योजनेस एक महिना मुदतवाढ; वाचा जीआर!

Milk Subsidy For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन ; राज्य सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान (Milk Subsidy) देण्यासाठी चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यात दूध अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान दिले जाते. यापूर्वी ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर … Read more

Dairy Export : दुधाला चांगला भाव मिळेल; पण सरकारला ‘हे’ करावे लागेल – सोढी

Dairy Export Milk Will Fetch Good Price

हॅलो कृषी ऑनलाईन : “भारत जगात दूध उत्पादनात अग्रस्थानी आहे. मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत (Dairy Export) भारताचे स्थान खूपच मागे आहे. परिणामी, भारतीय शेतकरी दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन तर करत आहेत. परंतु हे दूध देशाबाहेर जात नसल्याने, शेतकऱ्यांना अगदी कमी दर मिळत आहे. देशातील डेअरी व्यवसायात काही सुधारणा केल्यास त्यात नक्कीच बदल होऊ … Read more

error: Content is protected !!