Prakalpagrasta Shetkari : मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांना दिलासा; जमीन मागणीचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश!

Prakalpagrasta Shetkari Land Demand

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील प्रमुख धरण (Prakalpagrasta Shetkari) असलेले संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण आणि अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरण या दोन्ही धरणांच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. दोन्ही प्रकल्पातील शेतकऱ्यांचे मोबदला जमीन मागणीबाबतचे प्रस्ताव पाठवण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी. असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात या दोन्ही धरणांच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या … Read more

Milk Subsidy : 5 रुपये दूध अनुदान योजनेस एक महिना मुदतवाढ; वाचा जीआर!

Milk Subsidy For Dairy Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन ; राज्य सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान (Milk Subsidy) देण्यासाठी चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यात दूध अनुदान योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान दिले जाते. यापूर्वी ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर … Read more

Milk Subsidy : दूध अनुदानाबाबत महत्वाची बैठक; पहा… विखे पाटील काय म्हणाले?

Radhakrishna Vikhe patil On Milk Subsid

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान (Milk Subsidy) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दूध अनुदानापासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास … Read more

Milk Rate : दूध दराबाबत सरकारचा ‘जीआर’; खरेदी निकषांमध्ये बदल!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दूध दराबाबत (Milk Rate) शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहेत. आंदोलकांचा रोष पाहता आता राज्य सरकारने दूध खरेदीच्या (Milk Rate) निकषांमध्ये महत्वाचा बदल केला आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफऐवजी यापुढे 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ या नव्या निकषानुसार राज्यातील शेतकऱ्यांकडून गायीचे … Read more

Mother Dairy : ही… तर विदर्भाच्या दुग्धविकासाची नवीन सुरुवात – गडकरी

हॅलो कृषी ऑनलाईन : मदर डेअरीच्या (Mother Dairy) प्रस्तावित 500 कोटींच्या दुग्धप्रक्रिया प्रकल्पाची शनिवारी (ता.25) पायाभरणी करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत नागपूर येथे आयोजित ‘ऍग्रो व्हिजन 2023’ कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे (Mother Dairy) या प्रकल्पालाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाचे अध्यक्ष … Read more

Milk Rate : दूध दरात घसरण; सरकारविरोधात शेतकरी आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध दरवाढीच्या मागणीसाठी (Milk Rate) शेतकरी संघटनांसह राज्यभरातील शेतकऱ्यांनी आज (ता.24) तीव्र आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आपला रोष व्यक्त केला. तर शेतकरी संघटनांनी सरकारच्या 34 रुपये प्रति लिटर दर (Milk Rate) देण्याचा आदेशाची 21 जिल्ह्यांमध्ये होळी करत सरकारचा निषेध केला. सरकारने दूध दरवाढीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी … Read more

Milk Rate : दूध दराबाबत सरकारची बैठक; पहा ‘काय’ झालाय निर्णय!

हॅलो कृषी ऑनलाईन : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्तीत जास्त भाव (Milk Rate) मिळावा. यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यापूर्वी सरकारकडून त्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांनी (Milk Rate) पुढाकार घ्यावा. असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. … Read more

Poultry Business : कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Poultry Business

हॅलो कृषी ऑनलाईन । खासगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाला (Poultry Business) गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती भाजप नेते आणि राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री … Read more

Milk Rate GR : पशुपालकांसाठी आनंदाची बातमी! दुधाच्या दराबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय भाव मिळणार

Milk Rate GR शासन निर्णय-2

Milk Rate GR । देशात अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतात. त्यामुळे पशुपालकांना दुग्धव्यवसाय करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास खूप मोठी मदत होते. परंतु मागील काही दिवसांपासून गायीच्या दुध दरात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. त्यामुळे पशुपालकवर्ग कमालीचा नाराज झाला होता. आता याच पशुपालकांसाठी एक आनंदाची आणि एक महत्वाची बातमी आहे. राज्यातील सहकारी व खाजगी दूध … Read more

error: Content is protected !!