Heatstroke In Chickens: कोंबड्यांमध्ये वाढतोय उष्माघात? जाणून घ्या लक्षणे, करा हे उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heatstroke In Chickens) सुरू आहे. माणसांप्रमाणे जनावरांना सुद्धा या उष्णतेचा फटका बसत आहे. विशेषतः कोंबड्यांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळतात. पुढील काही महिने कोंबडी पालन (Poultry Farming) व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची चढ्या दराने विक्री होते. परंतु उन्हाचा ताण सहन न करू शकल्याने अंडी, मांस उत्पादनात घट … Read more

Busra Chicken Breed: आकर्षक रंगाची, परस बागेत पाळता येणारी ‘बसरा कोंबडीची’ जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: परसबागेत पाळल्या (Busra Chicken Breed) जाणाऱ्या कोंबड्यांच्या जातीमध्ये महत्वाची एक जात म्हणजे बसरा कोंबडी. मांस उत्पादनासाठी (Meat Production) पाळल्या जाणाऱ्या या बसरा कोंबडीचे (Busra Chicken Breed) मांस अतिशय रुचकर असते. जर तुम्ही कोंबडी पालन (Poultry Farming) करायचा विचार करत असाल तर जाणून घ्या या जातीबद्दल अधिकची माहिती. उगम (Busra Chicken Breed) ही … Read more

Poultry Business : 200 महिला सांभाळताय पोल्ट्री व्यवसायाची धुरा; शेतकऱ्यांना मोठा फायदा!

Poultry Business Big Benefit To Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सध्या पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) चांगलाच चर्चेत आला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उभारून पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय महाराष्ट्रात छोटेखानी स्वरूपात शेड उभारून, ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘देशी कोंबड्याचे पालन केले जाते. मात्र, पोल्ट्री व्यवसाय कोंबड्यांच्या आरोग्याकडे विशेष … Read more

Poultry Business : 8 दिवसात नशीब फळफळले; पोल्ट्री उत्पादकाची दीड महिन्यात 14 लाखांची कमाई!

Poultry Business Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतकरी शेतीला जोडून अनेक व्यवसाय करत असतात. यात प्रामुख्याने पोल्ट्री व्यवसायाला (Poultry Business) शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. मात्र, मागील काही दिवसांत पोल्ट्री उद्योगाने मोठे चढ-उतार अनुभवले आहे. त्यातच आता कोंबडीच्या चिकन दरात दुपटीने वाढ झाली आहे. ज्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या भाववाढीमध्ये … Read more

Poultry Farming : ‘रेनबो रुस्टर’ प्रजातीची कोंबडी; अंडी, मांस उत्पादनासाठी सर्वोत्तम!

Poultry Farming Rainbow Rooster Hen

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोंबडीपालन व्यवसाय (Poultry Farming) करतात. यात काही शेतकरी हे ब्रॉयलर कोंबड्यांच्या माध्यमातून पोल्ट्री (Poultry) उभारतात. तर काही शेतकरी हे ग्रामीण भागातील चांगल्या जातींच्या माध्यमातून गावठी कोंबड्यांचे पालन करतात. विशेष म्हणजे या ग्रामीण भागातील कोंबड्यांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नसते. तसेच त्यांच्या अंड्यांना (Eggs) मिळणारा दरही अधिक … Read more

GM Maize : देशात जीएम मका लागवडीला परवानगी द्यावी; पोल्ट्री उद्योगाची केंद्राकडे मागणी!

GM Maize Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला सध्या मकाची (GM Maize) काहीशी कमतरता जाणवत असून, देशभरात मकाचे दर चढेच आहे. अशातच गेल्या वर्षभरात मकाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर वाढला आहे. ज्यामुळे पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला मका टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, येत्या काळात मका पिकाचे महत्व वाढणार आहे. मका टंचाई दूर करण्यासाठी काही देशांनी … Read more

Poultry Farming Scheme In Maharashtra: महाराष्ट्र सरकारची ‘कुक्कुट पालन योजना’; जाणून घ्या सविस्तर माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील नागरिकांना कुक्कुटपालन (Poultry Farming Scheme In Maharashtra) करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी  कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे कुक्कुटपालन (Poultry Farming) योजना सुरू करण्यात आलेली आहे. जाणून घेऊ या योजनेबद्दल (Poultry Farming Scheme In Maharashtra) सविस्तर माहिती. कुकुट पालन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? (Poultry Farming Scheme In Maharashtra) कुकुट … Read more

Poultry Breeds: झुंजेसाठी वापरली जाणारी, चवदार मांसाची ‘असील कोंबडी’; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

हॅलो कृषी ऑनलाईन: पोल्ट्रीपालन (Poultry Breeds) म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर अंडी उत्पादन आठवणार. परंतु तुम्हाला माहित आहे का, आपल्या भारतात काही कोंबड्या झुंजेसाठी सुद्धा वापरल्या जातात. आंध्रप्रदेश सारख्या राज्यात संक्रांतीला कोंबड्यांची झुंज (Poultry Fighting) लावण्याची प्रथा आहे. यासाठी विशिष्ट जातीचे कोंबडे पाळले जातात. अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे ती म्हणजे असील कोंबडी. जाणून घेऊ … Read more

Poultry Farming : पोल्ट्री फार्म पूर्व-पश्चिम दिशेतच का उभारतात? वाचा.. आयसीएआरची नियमावली!

Poultry Farming ICAR Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय (Poultry Farming) चांगलाच बहरला आहे. मात्र पोल्ट्री व्यवसायात कोंबड्यांचे आजारपण, रोग आणि त्यावर नियंत्रण मिळवणे, ही पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांसमोर सर्वात समस्या असते. ज्यामुळे पोल्ट्री व्यवसायात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहून, शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायातून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते. … Read more

Poultry Farming : पोल्ट्रीसाठी किती टक्के व्याजदराने मिळते कर्ज? वाचा 7 बँकांची टक्केवारी!

Poultry Farming Interest Rate Of Bank Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीला जोडून अनेक व्यवसाय (Poultry Farming) करायचे असतात. मात्र, भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्यात अनेकांना अडचणी येतात. मात्र शेतकऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाल्यास, पोल्ट्री व्यवसाय सुरु करणे फारसे अवघड नाही. त्यामुळे आता तुम्ही एखाद्या बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल. … Read more

error: Content is protected !!