Success Story: कमी गुंतवणुकीतून शेळीपालन व्यवसाय सुरू केला, गडचिरोलीच्या ताई लखपती झाल्या!
हॅलो कृषी ऑनलाईन: शेती आणि (Success Story) शेतीपूरक व्यवसायात महिलांचा सहभाग (Woman In Agribusiness) लक्षणीयरीत्या वाढत आहे. महिला कृषिपूरक व्यवसायातून (Agribusiness) आत्मनिर्भर होऊन चांगले उत्पन्न सुद्धा मिळवत आहेत. आज आपण अशा महिलेबद्दल माहिती घेणार आहोत जिने जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसाय यशस्वी तर केलाच शिवाय या व्यवसायातून लखपती सुद्धा बनल्या आहेत. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील घोट परिसरातील मकेपल्ली … Read more