Vegetable Farming : ‘या’ जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला सुविधा केंद्र, जूनमध्ये होणार खुले!

Vegetable Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : फळे व भाजीपाल्याची (Vegetable Farming) साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यात पणन मंडळाच्या माध्यमातून हाताळणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मॅगनेट प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन महासंघाने एशियन बँकेच्या सहकार्याने पाचोड परिसरात हे सुविधा केंद्र उभारले आहे. त्यामुळे आता लवकरच जून महिन्यापासून या परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Vegetable Farming) हे केंद्र … Read more

Toxic Free Farming: मराठवाड्याच्या पाचशे एकर क्षेत्रावर राबविला जाणार विषमुक्त शेतीचा प्रकल्प!

हॅलो कृषी ऑनलाईन: मराठवाड्यात 500 एकर क्षेत्रावर विषमुक्त जैविक शेतीचा (Toxic Free Farming) प्रकल्प राबविला जाणार आहे.    शेतीमध्ये रासायनिक खताचा (Chemical Fertilizer) वापर वाढत असल्याने जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन प्रकल्प योजनेंतर्गत पैठण तालुक्यातील 10 गाव शिवारातील 500 एकर क्षेत्रावर विषमुक्त शेतीचा (Toxic Free Farming) प्रकल्प राबविण्यात … Read more

Farmers Suicides : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; उच्च न्यायालयाचे निर्देश!

Farmers Suicides Instructions of the High Court

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी (Farmers Suicides) अवतीभोवती फिरणारे विषय चर्चेत आहेत. यात अनेक राजकीय नेते आपल्या भाषणांमध्ये शेतकऱ्यांच्या विकासावर बोलताना भर देताना दिसतात. प्रामुख्याने कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, शेतकऱ्यांचे कर्ज, त्यांचे उत्पन्न, त्यांच्यासाठीच्या योजना या आणि अशा कैक विषयांवर सातत्याने बोलले जाते. निवडणूक निकाल समोर येताच पुन्हा सपशेलपणे शेतकऱ्यांकडे … Read more

Weather Update : 48 तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता; उष्णतेची लाट येणार!

Weather Update Today 26 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यावर एकीकडे अवकाळी पावसाचे संकट (Weather Update) कायम आहे. तर दुसरीकडे मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत जोरदार पावासाची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची … Read more

Farmers Daughter : 19 वर्षीय सिद्धी रमली शेतीमध्ये; टेम्पो चालवून शेतमाल विक्रीसाठी जाते मार्केटला!

Farmers Daughter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती म्हटले आतबट्ट्याचा धंदा. अर्थात शेती म्हणजे उत्पादन खर्च (Farmers Daughter) अधिक आणि उत्पन्न कमी अशी भावना अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. ज्यामुळे सध्या ग्रामीण भागातील तरुण शेतीपासून दुरावले जात आहे. असे तरुण शहराची वाट धरत आहे. परिणामी, महिला देखील शेतीपासून दुरावताना दिसत आहे. मात्र, याउलट आज एक १९ वर्षीय … Read more

Paddy Bonus : धान अनुदान, सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 20 हजार रुपये जमा!

Paddy Bonus For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी या साऱ्या नैसर्गिक संकटांसह (Paddy Bonus) शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी बेजार झाले आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे सरकारने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये एवढे बोनस देण्याचे जाहीर केले होते. अर्थात अलीकडेच … Read more

Sugar Factory Loan : राज्यातील 21 साखर कारखान्यांना कर्जाची हमी; आर्थिक मदत मिळणार!

Sugar Factory Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (Sugar Factory Loan) सुरु आहे. अशातच आता राज्यात लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने, राज्यातील 21 साखर कारखान्यांना कर्ज देण्याची हमी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील 21 साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य … Read more

Success Story : 2 वर्षांपूर्वी रोटाव्हेटर फिरवला; यंदा त्याच आले पिकातून बिघ्यात सहा लाखांची कमाई!

Success Story of Ginger Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना अपयश हे नवीन नाही. काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांना शेतीतून निश्चित उत्पन्न (Success Story) मिळेल की नाही? याची शाश्वती नसते. नैसर्गिक आपत्तीचा सामना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होणारा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. ज्यामुळे कधी एखाद्या पिकाला बाजारभाव नाही मिळाला तर संपूर्ण पिकाचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडतो. तर कधी … Read more

Ethanol Production : मोठी बातमी..! उसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय!

Ethanol Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करण्यास परवानगी दिली आहे. परिणामी, आता इथेनॉल निर्मितीला चालना मिळणार असून, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल 38 कोटी लिटरची इथेनॉल निर्मिती होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याच्या या निर्णयामुळे बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये … Read more

Natural Farming : पडीक जमिनीत दोघींनी फुलवली नैसर्गिक शेती; शहरी लोकांना लागला शेतीचा लळा!

Natural Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : विशाखापट्टणममधील आंध्र विद्यापीठाच्या पडीक जमिनीत दोघा मैत्रिणींनी नैसर्गिक शेती (Natural Farming) फुलवली आहे. ज्यामुळे सध्या विद्यापीठातील अवनी ऑरगॅनिक्स गार्डनिंग हब आता एका समृद्ध नैसर्गिक शेतात विकसित झाले आहे. परिणामी, सध्या शहरी लोंकांचे या शेतीकडे पावले वळत असून, त्यातून हळूहळू शहरी रहिवाशांचा एक समुदाय शेतीकडे ओढला जात आहे. ज्यास शेती आणि मातीबद्दल … Read more

error: Content is protected !!