Ginger Washing Center : तरुण शेतकऱ्याने सुरु केले आले वॉशिंग सेंटर; 400 जणांना दिलाय रोजगार!

Ginger Washing Center In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना काळानंतर तरुणाई नोकरीच्या मागे (Ginger Washing Center) न लागता, उद्योग व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. यात अनेक तरुण शेतीआधारित उद्योगांमध्ये उतरत आहेत. विशेष म्हणजे त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन, अनेक कुटुंबाना आधार मिळत आहे. आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील अशाच एका तरुण शेतकऱ्याच्या यशस्वी व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने … Read more

Success Story : 2 वर्षांपूर्वी रोटाव्हेटर फिरवला; यंदा त्याच आले पिकातून बिघ्यात सहा लाखांची कमाई!

Success Story of Ginger Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना अपयश हे नवीन नाही. काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांना शेतीतून निश्चित उत्पन्न (Success Story) मिळेल की नाही? याची शाश्वती नसते. नैसर्गिक आपत्तीचा सामना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होणारा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. ज्यामुळे कधी एखाद्या पिकाला बाजारभाव नाही मिळाला तर संपूर्ण पिकाचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडतो. तर कधी … Read more

Farmers Success Story: मुलीला झालेल्या कर्करोगाने डोळे उघडले; सेंद्रिय शेतीकडे पाऊल वळविले!

हॅलो कृषी ऑनलाईन: ‘मा‍झ्या शेती पद्धतीमुळे (Farmers Success Story) भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य जपले जाईल आणि ते निरोगी राहतील’ हे वाक्य आहे पंजाबमधील एका शेतकरी महिलेचे . या शेतकरी महिलेने (Woman farmer) तिच्या आयुष्यात घडलेल्या एका कठीण प्रसंगातून धडा घेत सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल सुरू केली, आणि यातून सामाजिक कार्य (Farmers Success Story) सुद्धा करता येते … Read more

Ginger Cultivation : ‘या’ आहेत आल्याच्या पाच सर्वोत्तम जाती; होईल भरघोस उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आले शेतीकडे (Ginger Cultivation) वळत असून, राज्याच्या सर्व भागांत आल्याची कमी-अधिक प्रमाणात लागवड आढळून येत आहे. बाजारात बाराही महिने मागणी असल्याने, आले लागवड (Ginger Cultivation) करण्यास शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. मात्र आता आपणही आपल्या शेतात आले लागवडीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. … Read more

Ale Bajar Bhav : आजचा आले बाजारभाव तपासा

Ale Bajar bhav

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो आपल्या शेतमालाचा रोजचा बाजारभाव आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे (Ale Bajar bhav). महाराष्ट्रातील सर्व बाजारसमितीमधील बाजारभाव रोजच्या रोज थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group ला जॉईन व्हा. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा https://chat.whatsapp.com/DNfSuKAbvaR8IVCSDv9EMq आज आपण १५ डिसेंबर २०२२ रोजी आले पिकाला मिळालेला बाजारभाव जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर … Read more

आल्याच्या दरात घसरण, उत्पादकांच्या अडचणी वाढल्या…

ginger

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात सध्या कांदा आणि सोयाबीनच्या घसरलेल्या भावाने शेतकरी हैराण झाला असतानाच आता आले उत्पादकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अद्रक उत्पादकाला मोठा आर्थिक फटका बसत असून आले लागवडीवर शेतकरी … Read more

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आले शेती वरदान ! जाणून घ्या लागवडीसाठी कोणत्या जाती आहेत उत्तम ?

ginger cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : आल्याचा उपयोग मसाला, ताजी भाजी आणि औषध म्हणून प्राचीन काळापासून केला जातो. आता आल्याचा वापर शोभिवंत वनस्पती म्हणूनही केला जात आहे. भारतात आल्याचे लागवडीखालील क्षेत्र १३६ हजार हेक्टर आहे. आल्यापासून सुंठ देखील तयार करून विकली जाते त्यालाही चांगली किंमत बाजारात मिळते. एक हेक्‍टरी 15 ते 20 टन आल्याचे उत्पादन आल्याची लागवड … Read more

कृषिप्रक्रिया : सोप्या पद्धतीने तयार करा आल्यापासून सुठंची निर्मिती

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो आले या पिकापासून प्रक्रिया करून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे ,सुंठ इत्यादी पदार्थ बनवले जातात. आजच्या लेखात सुंठ प्रक्रियेबाबत माहिती घेऊया. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, … Read more

error: Content is protected !!