Farmers Success Stories: गुजरातच्या महिला शेतकरी उत्पादक संघटनेने कृषी निविष्ठा विक्रीतून केली 1.85 कोटीची उलाढाल!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी उत्पादक संघटनेच्या (Farmers Success Stories) महिला सदस्यांनी कृषी बियाणे, सेंद्रिय औषधे यांच्या विक्री द्वारे यावर्षी सुमारे 1.85 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे.   गुजरातच्या (Gujrat) आदिवासीबहुल डांग जिल्ह्याच्या (Dang District) मध्यभागी, अर्ध-साक्षर महिलांच्या गटाने शेतकरी उत्पादक संघटना (FPO) हा कोट्यवधींचा व्यवसाय सुरू केला आहे. डांगमधील विविध खेड्यांमधून आलेल्या या उत्साही महिलांनी … Read more

Farmer Success Story: काश्मीरच्या शेतकर्‍याची कमाल, व्हर्टिकल फार्मिंग द्वारे घेतले ‘शाली’ तांदळाचे उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन: काश्मीरमधील कुलगाम येथे राहणारे जहूर अहमद ऋषी (Farmer Success Story) यांनी व्हर्टिकल फार्मिंग द्वारे चक्क तांदळाचे उत्पादन (Rice Production) घेतले आहे. व्हर्टिकल फार्मिंग (Vertical Farming) ही शेतीची पद्धती जपान आणि चीनमध्ये फार पूर्वीपासून वापरण्यात येत आहे. शेतीच्या या नव्या तंत्राद्वारे (Farmer Success Story) कमी जागेत जास्त पीक घेता येते. देशातील वाढत्या लोकसंख्येसोबत … Read more

Farmer Success Story: सेंद्रिय शेतकर्‍याने तयार केले, शेतीसाठी ‘बहुपयोगी नैसर्गिक फळ संजीवक’!

हॅलो कृषी ऑनलाईन: घरच्यांचा आणि नातेवाईकांचा विरोध (Farmer Success Story) झुगारून सेंद्रिय शेतीस सुरुवात करणाऱ्या एका शेतकर्‍याने स्वतःच्या प्रयत्नाने आणि अभ्यासाने शेतीसाठी बहुपयोगी असे नैसर्गिक फळ संजीवक (Natural Crop Hormone) तयार केले आहे. या ध्येय वेड्या शेतकर्‍याचे नाव आहे विलास टेकळे. सोलापूर (Solapur) जिल्हा, मोहोळ तालुक्यातील पापरी गावाच्या या शेतकर्‍याला रासायनिक खताच्या धोक्याची जाणीव झाली. … Read more

Farmers Success Stories: बाजरीच्या मूल्यवर्धनातून नफा कमावणारी, कर्नाटकची प्रयोगशील महिला शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील नित्तूर गावातील रहिवासी (Farmers Success Stories) असलेली महिला शेतकरी श्रीमती सरोज एन. पाटील यांनी आपल्या शेतीतून एकात्मिक शेतीचा आदर्श घालून दिलेला आहे. बाजरीच्या शेतीतून नफा मिळवण्याच्या दिशेने त्यांनी उचललेल्या पावलांमुळे त्यांचे उत्पन्न तर वाढलेच शिवाय त्यांना एक यशस्वी उद्योजक महिला शेतकरी (Farmers Success Stories) म्हणून सुद्धा ओळख मिळाली. सरोज … Read more

Farmers Success Story: मुलीला झालेल्या कर्करोगाने डोळे उघडले; सेंद्रिय शेतीकडे पाऊल वळविले!

हॅलो कृषी ऑनलाईन: ‘मा‍झ्या शेती पद्धतीमुळे (Farmers Success Story) भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य जपले जाईल आणि ते निरोगी राहतील’ हे वाक्य आहे पंजाबमधील एका शेतकरी महिलेचे . या शेतकरी महिलेने (Woman farmer) तिच्या आयुष्यात घडलेल्या एका कठीण प्रसंगातून धडा घेत सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल सुरू केली, आणि यातून सामाजिक कार्य (Farmers Success Story) सुद्धा करता येते … Read more

Farmer Success Story: दोन एकरांत विक्रमी 45 टन आले उत्पादनातून तब्बल 47 लाखांचा नफा कमविणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या शेतकर्‍यांचा नगदी पिके (Farmer Success Story) घेण्याकडे कल आहे. असेच एक पीक म्हणजे आले (Ginger Crop) ज्याला आपण अद्रक सुद्धा म्हणतो. भारतीय खाद्यात वेगवेगळ्या प्रकारे वर्षभर वापरल्या जाणारे आले पिकाला दर सुद्धा चांगला मिळतो. त्यामुळे शेतकरी कमी कालावधीत सुद्धा चांगला नफा मिळवू शकतात. अशाच एका आले उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा (Farmer Success … Read more

Shetkari Yashogatha: झेंडू शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या राजस्थानमधील तीन भावांची यशोगाथा!

हॅलो कृषी ऑनलाईन: पारंपरिक शेतीतून (Shetkari Yashogatha) उत्पन्न मिळत नसल्याने नवनवे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढते आहे. शेतीमधूनही लाखो रुपये कमावता येऊ शकतात, हे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध केलं आहे. फूल शेती (Flower Farming) हा असाच एक प्रयोग आहे. भारतासारख्या उत्सवप्रिय देशामध्ये फुलांना सततच मागणी असते. त्यामुळे फुलांच्या शेतीमधून चांगले पैसे कमावता येऊ शकतात. … Read more

Farmer Success Story: लखीमपुर येथील शेतकर्‍याने ‘ग्लॅडिओलस’ फुल लागवडीतून निर्माण केली प्रदेशाची नवी ओळख!

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी (Farmer Success Story) हा मध्यवर्ती प्रदेश जिथे एकेकाळी उसाचे क्षेत्र (Sugarcane Belt) म्हणून ओळखले जात होते. तिथे आता स्थानिक शेतकरी आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NBRI) यांच्या एकत्रित सहयोगी प्रयत्नांमुळे, हा भाग आता ग्लॅडिओलस (Gladiolus) या विदेशी आणि झेंडू (Marigold) या  देशी फुलांनी बहरला … Read more

Farmers Success Story: वैज्ञानिक शेतीने बाजरीचे तिप्पट उत्पादन; माडग्याळ गावातील शेतकरी गटाची कमाल!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील माडग्याळ गावातील शेतकर्‍यांच्या गटाने (Farmers Success Story) बाजरीचे तिप्पट उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने, पारंपरिक शेती तंत्राच्या जागी वैज्ञानिक शेती तंत्राचा वापर करून शेतीच्या पद्धती बदलण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात सुद्धा आणला (Farmers Success Story). सांगली (Sangali) सारख्या ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कामाच्या शोधात शेतकर्‍यांचे स्थलांतर (Migration of Farmers) माडग्याळच्या शेतकर्‍यांसाठी … Read more

Farmers Success Story: शेतकरी ते महिला उद्योजक; प्रयोगशील शेतकरी महिलेची भरारी!

हॅलो कृषी ऑनलाईन: आधुनिक शेती (Farmers Success Story) करणे भल्याभल्यांना जमत नाही, त्यात एका शेतकरी महिलेने आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णय घेऊन त्या थांबल्या नाहीत तर शेतीसाठी लागणारी सर्व कामे पार पाडून येणार्‍या अडचणींचे समर्थपणे निवारण सुद्धा केले आहे. नाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथील या प्रयोगशील महिलेचे नाव आहे भावना निळकंठ निकम (Farmers Success … Read more

error: Content is protected !!