Soybean Market Rate Today: सोयाबीन दरात काही प्रमाणात सुधारणा; जाणून घ्या आजचे बाजारभाव!  

हॅलो कृषी ऑनलाईन: सोयाबीन दरात (Soybean Market Rate Today) भविष्यात काही प्रमाणात चढ उतार कायम असणार आहे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आज सोयाबीन बाजारभावात (Soybean Market) आज काही प्रमाणात सुधारणा झालेली आहे. आजच्या नवीनतम बाजार दरांनुसार, महाराष्ट्रात सोयाबीनची सरासरी किंमत 4039.69 रुपये/क्विंटल आहे. आज बाजारात सोयाबीनला कमीत कमी दर 2500 रूपये/क्विंटल मिळालेला आहे. तर सर्वाधिक … Read more

Onion Market Rate: दिवाळीच्या काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: किरकोळ बाजारात सध्या ₹60-80/किलो दराने (Onion Market Rate) विकला जाणारा कांदा दिवाळीपर्यंत महाग राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे पिकाचे नुकसान (Onion Crop Damage) झाले असून आवक लांबली असून पुरवठा साखळी (Onion Supply Chain) सुद्धा प्रभावित झालेली आहे. यामुळे दिवाळीच्या काळात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता … Read more

Tomato Prices: नागपूरात टोमॅटोने पुन्हा एकदा शंभरी गाठली; आठवडाभरातच बाजारभावात झाली वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन: टोमॅटोचे भाव (Tomato Prices) पुन्हा एकदा गगनाला भिडले असून, अनेक बाजारपेठेत (Tomato Market) आता टोमॅटो 100 रुपये किलोने विकला जात आहे. अवकाळी पाऊस आणि विषाणूच्या हल्ल्याने नाशिकच्या आसपासच्या प्रमुख भाजीपाला उत्पादक क्षेत्रातील टोमॅटो पिकाचे (Tomato Crop) नुकसान झाल्यानंतर अचानक भाववाढ झाली. यामुळे पुरवठ्यात लक्षणीय (Tomato Supply) घट झाली आणि अवघ्या आठवडाभरात किमती … Read more

Green Chilli Market Rate: बाजारात हिरव्या मिरचीची मागणी वाढली; जाणून घ्या काय आहेत आजचे बाजारभाव!  

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात (Green Chilli Market Rate) यावेळी झालेला परतीच्या जोरदार पावसाने राज्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मिरची पिकाला (Chilli Crop) सुद्धा याचा जोरदार फटका बसलेला आहे. मागील काही दिवस बाजारात हिरव्या मिरचीची (Chilli Market) आवक कमी होती. त्यामुळे यासर्व परिस्थितीत बाजारात हिरव्या मिरचीला मागणी आणि बाजारभाव वाढलेला आहे. सध्या बाजारात मिरचीची … Read more

Ginger Market Rate Today: या बाजार समितीत आल्याला मिळाला आज सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या इतर बाजारातील भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही आठवड्यांपासून आल्याचे बाजारभाव (Ginger Market Rate Today) स्थिरावले आहेत. सध्या आल्याची बाजारातील आवक खूपच कमी आहे, त्यामुळे बाजारात आल्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत. आल्याला मिळणारा चांगला बाजारभाव बघता यावेळी आल्याची लागवड (Ginger Cultivation) जास्त प्रमाणात झालेली आहे. सध्याच्या बाजार दरानुसार (Ginger Market Rate Today) , महाराष्ट्रात … Read more

Tomato Market Rate Today: परतीच्या पावसामुळे टोमॅटोच्या दरात वाढ; जाणून घ्या काय आहे आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: परतीच्या मॉन्सूनने सध्या देशात (Tomato Market Rate Today) धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी प्रमुख भाजीपाला उत्पादक राज्यांमध्ये (Vegetable Growing States) अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादनावर (Vegetable Production) परिणाम झाले आहे. पावसामुळे रस्ते खराब झाल्याने पुरवठा साखळी प्रभावित होऊन भाजीपाला दरात मोठी वाढ झाली आहे.  इतर भाजीपाला सोबतच टोमॅटोचे बाजारभाव (Tomato … Read more

Black Gram : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीदास मिळाला इतका उच्चांकी दर

हेलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी खरीप पिकांची काढणी करत आहेत. प्रामुख्याने खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या उडीद (Black Gram), मूग या पिकांची काढणी सुरू आहे. तर काही शेतकरी काढणी केलेला शेतमाल विकण्यासाठी बाजारात आणत आहेत. बाजार समित्यांमध्ये उडीद, मूग या पिकांची आवक सुरु झाली आहे. त्यामध्ये काही पिकांना चांगला तर मिळत आहे. उडीदाला (Black Gram) … Read more

Maize : ‘या’ बाजार समितीमध्ये मक्याला मिळाला 2900 इतका उच्चांकी दर

हेलो कृषी ऑनलाईन : भात आणि गहू या पिकांनंतर मका (Maize) हे तिसरे महत्त्वाचे पीक मानले जाते. अन्नधान्याव्यतिरिक्त पशुखाद्य, जनावरांच्या चाऱ्यासाठी मकेला मागणी जास्त आहे. जनावरांना पौष्टिक चारा म्हणून अनेक पशुपालक मकेचा मुरघास तयार करतात. जनावरांच्या आहारात मकेच्या मुरघासाचा समावेश केल्यास जनावरांच्या दुग्धोत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुतांश पशुपालक जनावरांच्या आहारात मुरघासाचा समावेश … Read more

Onion Export : बांगलादेश बॉर्डरवर कांदा निर्यात सुरू; कांद्यास मिळाला इतका दर

हेलो कृषी ऑनलाईन : कांद्यावरील किमान निर्यात (Onion Export) किमतीचे निर्बंध हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याच्या प्रति टनास 550 प्रति डॉलर इतर भाव मिळणार असेल तरच कांदा निर्यातीची परवानगी मिळत असे, परंतु आता केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्याची अट रद्द केली आहे. तसेच कांद्यावरील 40 टक्के असणारे निर्यात शुल्क घटवून 20 टक्के … Read more

Onion Market Rate Today: आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा; जाणून घ्या आजचे कांद्याचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसात बाजारात कांद्याचे दर (Onion Market Rate Today) वाढलेले होते काही बाजारपेठेत कांदा 5000 रू. प्रति क्विंटल पार झालेला होता. परंतु यानंतर नाफेड (NAFED) मार्फत कांदा विक्री सुरू झाल्यानंतर कांद्याच्या भावात काहीशी नरमाई आलेली होती परंतु सध्या कांदा पुरवठा कमी झाल्याने परत एकदा कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. कांद्याच्या भावात … Read more

error: Content is protected !!