Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे कापूस बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 22 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) घसरण पाहायला मिळाली आहे. कापसाला गेल्या पंधरवड्यात 8300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र, सध्या राज्यातील कापूस दर सरासरी 7 हजार 200 ते 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. आज संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री बाजार समितीत कापसाला 8000 रुपये … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 15 दिवसांपासून कापूस बाजारात (Kapus Bajar Bhav) आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आज राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. घटलेली आवक आणि त्या तुलनेत बाजारात मागणी वाढली असल्याने सध्या कापूस दर आठ हजार रुपये प्रति क्विंटलवर जाऊन पोहचले आहेत. आज राज्यातील देऊळगाव राजा … Read more

Kapus Bajar Bhav : कापसाला 8100 रुपये क्विंटल भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज मोठी वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत बाजार समितीत वगळता आज राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधील कापूस दर हे हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला उच्चांकी कमाल 8100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे … Read more

Kapus Tur Bajar Bhav : तुरीला 9901 रुपये दर, कापसाची घसरगुंडी कायम; पहा आजचे बाजारभाव!

Kapus Tur Bajar Bhav Today 16 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव (Kapus Tur Bajar Bhav) हे हमीभावापेक्षा कमी पातळीवर स्थिर आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तर तुरीच्या दरात मागील आठवड्यात झालेली वाढ ही कायम असून, अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिर आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने आज … Read more

Kapus Bajar Bhav : पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर; पहा आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 26 December 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने आपला कापूस विक्री करावा लागत आहे. आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाची 1900 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 7160 ते किमान 6200 रुपये तर सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल दर (Kapus … Read more

राज्यात सोयाबीन व कापुस पिकाची सर्वाधिक पेरणी, कृषी विभागाची माहिती

Agriculture News : राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला असून राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर (सरासरीच्या ८५ टक्के) पेरणी झाली आहे. तसेच १७८ तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यांत ७५ ते १०० टक्के, ५८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. … Read more

हवामान आधारित कृषी सल्ला, कशी घ्याल पिकांची काळजी ? जाणून घ्या

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 18 व 19 जानेवारी रोजी किमान तापमानात घट होईल. त्यानंतर 20 व 21 जानेवारी रोजी किमान तापमानात वाढ होऊन परत 21 जानेवारी नंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान मध्यम … Read more

error: Content is protected !!