Tur Bajar Bhav: बाजार समितीमध्ये तूर खातेय भाव; कमी आवक असल्याचा परिणाम!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात सध्या तुरीची (Tur Bajar Bhav) आवक मंदावली असून बहुतांश बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) तुरीला क्विंटलमागे 10 ते 12 हजार रूपयांचा भाव मिळत आहे. इतर शेतमालाला मिळणाऱ्या भावापेक्षा तुरीला चांगला भाव (Tur Market Rate) मिळत असल्याचे पणन विभागाच्या (Marketing Department) माहितीवरून दिसून येत आहे. दरम्यान आज राज्यात 6777 क्विंटल तुरीची (Tur Bajar Bhav) आवक झाली. आज लाल तुरीसह … Read more

Tur Bajar Bhav : ‘या’ बाजार समित्यांमध्ये तुरीला 10,000 रुपये दर; वाचा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 20 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर (Tur Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आज जवळपास 5 बाजार समित्यांमध्ये तूर दराने 10,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. लातूर, अकोला, नागपूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम या पाच बाजार समित्यांमध्ये तुरीला आज 10 हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळाला. आज आठ्वड्याचा शेवटचा दिवस असल्याने … Read more

Kapus Tur Bajar Bhav : तुरीला 9901 रुपये दर, कापसाची घसरगुंडी कायम; पहा आजचे बाजारभाव!

Kapus Tur Bajar Bhav Today 16 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव (Kapus Tur Bajar Bhav) हे हमीभावापेक्षा कमी पातळीवर स्थिर आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. तर तुरीच्या दरात मागील आठवड्यात झालेली वाढ ही कायम असून, अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर स्थिर आहेत तर काही बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने आज … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 11 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दर घसरणीमुळे (Tur Bajar Bhav) तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संतापाला सामोरे जावे लागत होते. मात्र आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली आहे. अल्प का होईना वाढ झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात घसरण सुरूच; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 3 Jan 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर दरात (Tur Bajar Bhav) सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तूर दर जवळपास 10 टक्क्यांनी घसरले आहेत. तर जालना बाजार समित्यांमध्ये मात्र पांढऱ्या तुरीचे दर 9000 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. लाल तुरीच्या दरात … Read more

Pulses Import : कडधान्यांच्या आयातीत 31 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता!

Pulses Import Increase By 31 Percent

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू आर्थिक वर्षात कडधान्यांच्या आयातीत (Pulses Import) मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2023-24 मध्ये कडधान्यांची आयात ही जवळपास 3 दशलक्ष टनांपर्यंत पोहचू शकते. जी मागील आर्थिक वर्षात 2.29 दशलक्ष टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कडधान्यांच्या आयातीत 31 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 1 Jan 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तूर (Tur Bajar Bhav) कापणीची लगबग सुरु असून, नवीन तूर हळूहळू बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता तुरीच्या दराला उत्तरती कळा लागल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (29 डिसेंबर) अकोला बाजार समितीत तुरीला असणारा कमाल 9800 रुपये प्रति क्विंटल दर आज कमाल 9300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. … Read more

Tur Import : विनाशुल्क तूर, उडीद आयातीस मुदतवाढ; ‘वाचा’ तूर दरावर काय परिणाम होणार!

Tur Import Extension of Duty Free Import

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने विनाशुल्क तूर आणि उडीद आयातीस (Tur Import) 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता बाहेरील देशांमधून कोणत्याही शुल्काविना मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाणा, मसूरसह तूर आणि उडीद देशात येऊ शकणार आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचानयाकडून याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले असून, … Read more

Pea Import : डाळींच्या तुटवड्याचा सरकारला धसका; वाटाणा आयात शुल्क पूर्णतः हटवले!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने डाळवर्गीय पिकांच्या तुडवड्याचा धसका घेतला असून, मोठया प्रमाणात डाळींच्या आयातीला (Pea Import) सरकारकडून परवानगी दिली जात आहे. त्यातच आता सरकारने पिवळ्या वाटाण्यावरील आयात शुल्क (Pea Import) पूर्णतः हटवले आहे. अर्थात दुसऱ्या देशांमधून भारतात येणारा पिवळा वाटाणा कोणतेही शुल्क न भरता भारतात येऊ शकणार आहे. देशातंर्गत पिवळ्या वाटाण्याचा पुरवठा वाढून … Read more

Pulses Import : अर्जेंटिनाहून देशात तूर, उडीदाच्या आयातीची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : मोझांबिक, मलावी आणि म्यानमार (Pulses Import) या देशांसोबत कडधान्य (तूर, उडीद) आयातीसाठी करार केल्यानंतर, भारताने आता दक्षिण अमेरिकी देश असलेल्या अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून कडधान्य आयात (Pulses Import) करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यामुळे आता या दोन देशांमधून भारतात विना निर्यात बंधनांसह मोठ्या प्रमाणात तूर आणि उडीद यांची आयात करण्यात येणार असल्याचे … Read more

error: Content is protected !!