Tur Bajar Bhav : ‘या’ बाजार समित्यांमध्ये तुरीला 10,000 रुपये दर; वाचा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 20 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर (Tur Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आज जवळपास 5 बाजार समित्यांमध्ये तूर दराने 10,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. लातूर, अकोला, नागपूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम या पाच बाजार समित्यांमध्ये तुरीला आज 10 हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळाला. आज आठ्वड्याचा शेवटचा दिवस असल्याने … Read more

Tur Rate : जानेवारीमध्ये म्यानमारची तूर, उडीद भारतात येणार; 14 लाख टनांचा करार

हॅलो कृषी ऑनलाईन : मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याने (Tur Rate) मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने विविध देशांकडून तूर आयात करण्याचा सपाटा लावला आहे. आता भारत सरकारने म्यानमार सरकारसोबत 14 लाख टन तूर (Tur Rate) आणि उडीद आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत डाळींच्या वाढलेल्या किमतींमुळे केंद्र सरकारकडून हा निर्यात घेण्यात आला आहे. येत्या जानेवारी … Read more

Tur Rate : कर्नाटकात तूर उत्पादनास फटका बसण्याची शक्यता; दरवाढीचे संकेत

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे (Tur Rate) सध्या आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कर्नाटकातील तूर उत्पादनास (Tur Rate) मोठा बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकाचे तूर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकातील तूर उत्पादनास मोठा फटका बसल्यास त्याचा बाजारभावावर थेट परिणाम होऊन दरवाढ होण्याची शक्यता … Read more

Tur Rate : भारताची तूर अन… केस झाली मोजाम्बिकमध्ये; पहा नेमकं काय आहे प्रकरण

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात सध्या तुरीचा अल्प साठा आहे. त्यातच यावर्षी पावसाअभावी तूर पिकाच्या उत्पादनात घट (Tur Rate) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात तूर डाळीचा काहीसा तुटवडा जाणवत असून, दरात वाढ (Tur Rate) झाली आहे. केंद्र सरकारकडूनही तूर आयातीसाठी प्रयत्न सुरु असून, मोजाम्बिकसोबत झालेल्या करारानुसार तुरीची मागणी सुरु केली आहे. मात्र अशातच आता भारताच्या … Read more

error: Content is protected !!