Tur Bajar Bhav : तूर दरात मोठी वाढ; मिळतोय 12 हजार रुपये क्विंटलचा भाव!

Tur Bajar Bhav 7 April 2024 In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तुरीच्या दरवाढीने (Tur Bajar Bhav) चांगलाच जोर धरला असून, तुरीचे दर 12 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. मागील 10 ते 12 दिवसांमध्ये तुरीने हा दरवाढीचा टप्पा गाठला आहे. सामान्यपणे मार्च महिन्याच्या अखेरीस कमाल 10400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत असलेले तूर दर सध्या कमाल 12000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहे. … Read more

Tur Kharedi : 6 लाख टन तूर, मसूर खरेदीचे केंद्राचे लक्ष्य; आतापर्यंत केवळ 8000 टनांची खरेदी!

Tur Kharedi 6 Lakh Tonnes

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी (Tur Kharedi) करण्यासाठी ई-समृद्धि पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारकडून आता 6 लाख टन तूर आणि मसूर खरेदी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. नॅशनल ऍग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित अर्थात … Read more

Tur Production : ‘ही’ आहेत प्रमुख पाच तूर उत्पादक राज्य; पहा, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Tur Production Top Five States In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कडधान्य पिकांमध्ये तूर या कडधान्याची (Tur Production) मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यात प्रामुख्याने राज्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी मोठ्या संख्येने तुरीची लागवड करतात. विशेष म्हणजे तुरीला बाजारात नेहमीच मागणी असल्याने तिला अधिकचा दर देखील मिळतो. सध्या तुरीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये प्रति क्विंटल 10,500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र तुम्ही कधी … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरात मोठी घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 13 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तुरीचे दर (Tur Bajar Bhav) चांगलेच तेजीत पाहायला मिळत होते. मात्र, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तूर दर 10 हजारांच्या खाली घसरले आहे. काही निवडक बाजार समित्यांमध्ये आज तुरीला 10 हजारांच्या वरती दर मिळाला आहे. नागपूर बाजार समितीत आज तुरीला उच्चांकी कमाल 10400 ते सरासरी 10050 रुपये … Read more

Tur Bajar Bhav : तुरीला 12500 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 12 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्याच्या शेवटी तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) काहीशी घट दिसून आली होती. मात्र, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीत तुरीला कमाल 12500 ते किमान 12000 रुपये तर सरासरी 12000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय अकोला बाजार समितीतही आज तूर दरात क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे … Read more

Tur Bajar Bhav : तुरीला 10550 रुपये दर, 11 हजाराकडे वाटचाल सुरु, पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 27 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरवाढीने (Tur Bajar Bhav) चांगलाच जोर धरला असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांनी 10 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. अकोला व जालना या दोन बाजार समित्यांमध्ये तुरीला सर्वाधिक 10550 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळे आता हळूहळू का होईना? तुरीच्या दराने वाढीचा रोख धरल्याने शेतकरी … Read more

Tur Bajar Bhav : ‘या’ बाजार समित्यांमध्ये तुरीला 10,000 रुपये दर; वाचा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 20 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर (Tur Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, आज जवळपास 5 बाजार समित्यांमध्ये तूर दराने 10,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा पार केला आहे. लातूर, अकोला, नागपूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम या पाच बाजार समित्यांमध्ये तुरीला आज 10 हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळाला. आज आठ्वड्याचा शेवटचा दिवस असल्याने … Read more

Tur Bajar Bhav : तुरीने गाठला 10,100 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 18 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली बाजार समितीत आज तूर दरात (Tur Bajar Bhav) कमालीचा वाढ झाली असून, त्या ठिकाणी आज राज्यातील सर्वाधिक कमाल 10100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर बुधवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बझार बाजार समितीत तूर दराने कमाल 10011 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उसळी घेतली होती. त्यामुळे हळूहळू का होईना परंतु तूर दरात … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 11 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून दर घसरणीमुळे (Tur Bajar Bhav) तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संतापाला सामोरे जावे लागत होते. मात्र आता तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली आहे. अल्प का होईना वाढ झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आज वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात घसरण सुरूच; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 3 Jan 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर दरात (Tur Bajar Bhav) सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तूर दर जवळपास 10 टक्क्यांनी घसरले आहेत. तर जालना बाजार समित्यांमध्ये मात्र पांढऱ्या तुरीचे दर 9000 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. लाल तुरीच्या दरात … Read more

error: Content is protected !!