Tur Bajar Bhav : तूर दरात मोठी वाढ; मिळतोय 12 हजार रुपये क्विंटलचा भाव!

Tur Bajar Bhav 7 April 2024 In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तुरीच्या दरवाढीने (Tur Bajar Bhav) चांगलाच जोर धरला असून, तुरीचे दर 12 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. मागील 10 ते 12 दिवसांमध्ये तुरीने हा दरवाढीचा टप्पा गाठला आहे. सामान्यपणे मार्च महिन्याच्या अखेरीस कमाल 10400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत असलेले तूर दर सध्या कमाल 12000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहे. … Read more

Tur Bajar Bhav : तुरीचे दर 10 हजाराच्या खाली उतरले; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

Tur Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील तूर दरात (Tur Bajar Bhav) आज मोठी घसरण झाली आहे. प्रति क्विंटल 10800 रुपयापर्यंत पोहचलेले तुरीचे आज जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये 10 हजार रुपयांच्या खाली घसरले आहेत. एकही बाजार समितीमध्ये आज तुरीला सरासरी 10 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळू शकलेला नाही. तर हिंगोली, देवणी(लातूर), उमरगा (धाराशिव) दुधणी (सोलापूर), चांदूर … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरात मोठी घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 13 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तुरीचे दर (Tur Bajar Bhav) चांगलेच तेजीत पाहायला मिळत होते. मात्र, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तूर दर 10 हजारांच्या खाली घसरले आहे. काही निवडक बाजार समित्यांमध्ये आज तुरीला 10 हजारांच्या वरती दर मिळाला आहे. नागपूर बाजार समितीत आज तुरीला उच्चांकी कमाल 10400 ते सरासरी 10050 रुपये … Read more

Tur Bajar Bhav : तुरीला 12500 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 12 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्याच्या शेवटी तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) काहीशी घट दिसून आली होती. मात्र, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समितीत तुरीला कमाल 12500 ते किमान 12000 रुपये तर सरासरी 12000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. याशिवाय अकोला बाजार समितीतही आज तूर दरात क्विंटलमागे 100 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे … Read more

Tur Bajar Bhav : तुरीच्या दरात घसरण; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 9 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तुरीच्या दरात (Tur Bajar Bhav) आज काहीशी घसरण झाली आहे. मंगळवारी (ता.6) अकोला येथे तुरीचे दर 10800 रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, आज अकोला बाजार समितीत 2995 क्विंटल आवक खाली असून, कमाल 10455 ते किमान 8700 रुपये तर सरासरी 9650 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण नोंदवली गेली आहे. तर राज्यात आज दुधणी … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरात तेजी कायम, कापसाची घसरगुंडी; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 6 Feb 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा तूर काढणीचा हंगाम जोरात सुरु आहे. अशातच तूर दर (Tur Bajar Bhav) शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. सध्याच्या घडीला बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. याउलट हंगामातील सुरुवातीलाच तूर दराने तेजी पकडल्याने तूर उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज राज्यातील सर्वच … Read more

error: Content is protected !!