Cotton Variety : ‘हे’ आहेत कापसाचे प्रमुख वाण; मिळेल भरघोस उत्पादन; वाचा…वैशिष्ट्ये!

Cotton Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. खरिपात यंदाही कापसाची (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. खरे तर गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता तरी देखील कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. यंदा मात्र हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली असून, यामुळे यावर्षी कापूस लागवड वाढणार असल्याचे जाणकारांकडून … Read more

Cotton Market Rate: राज्यात कापसाला मिळतोय हमीभावाहून अधिक दर! उत्पादनात घट झाल्याचे परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा कापसाच्या (Cotton Market Rate) कमी उत्पादनाचा अंदाज असताना महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला हमीभावाहून (MSP) अधिक भाव मिळत असल्याचे पणन विभागाने दिलेल्या माहितीवरून समजते. दरम्यान, राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कापसाचा भाव (Cotton Rate) 6500 ते 8000 रुपये सुरू आहे. यंदा कापसाचा भाव (Cotton Market Rate) 10 हजार रुपये क्विंटल पर्यंत पोहचेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे. … Read more

Cotton Cultivation : यंदाच्या खरिपात ‘या’ कापूस वाणांची लागवड करा; मिळेल भरघोस उत्पादन!

Cotton Cultivation In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड (Cotton Cultivation) केली जाते. कापूस लागवडीच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत आपल्या राज्याची गेल्या काही वर्षांपासून मक्तेदारी पाहायला मिळत आहे. देशात कापूस लागवड आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हा शीर्ष स्थानावर विराजमान आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कापूस या … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे कापूस बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 22 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) घसरण पाहायला मिळाली आहे. कापसाला गेल्या पंधरवड्यात 8300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र, सध्या राज्यातील कापूस दर सरासरी 7 हजार 200 ते 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहे. आज संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री बाजार समितीत कापसाला 8000 रुपये … Read more

Devendra Fadnavis : आचारसंहिता संपताच राज्यातील शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपये मिळणार – फडणवीस

Devendra Fadnavis On Farmers 4000 Crore Help

हॅलो कृषी ऑनलाईन : “लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच राज्यातील शेतकऱ्यांना (Devendra Fadnavis ) 4000 कोटी रुपयांचा फायदा दिला जाणार आहे. लोकसभा निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या अगोदर राज्य सरकारने राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4000 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, आता लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. आचारसंहिता … Read more

Cotton Market Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापूस भावात सुधारणा; या बाजारात मिळाला विक्रमी दर!

हॅलो कृषी ऑनलाईन: विजयादशमीपासून सुरू झालेल्या हंगामात दबावात असलेले कापसाचे भाव (Cotton Market Rate) आता हंगामाच्या (Cotton Season) अंतिम टप्प्यात वाढू लागले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी (Cotton Growing Farmer) ही दिलासादायक बातमी आहे. काल 13 एप्रिल 2024 रोजी राज्यातील मराठवाडा विभागातील फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर (Cotton Market Rate) मिळाला आहे. … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दर पुन्हा नरमले, 8 हजाराच्या आत घसरण; वाचा आजचे दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेने जोर धरला आहे. याउलट राज्यातील कापूस दरात (Kapus Bajar Bhav) पडझड सुरूच आहे. गेले काही दिवस 8 हजारांच्या वरती गेलेले कापूस दर पुन्हा खाली घसरले आहे. आज देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला राज्यातील सर्वाधिक कमाल 8000 रुपये ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7850 रुपये प्रति … Read more

Cotton Purchase : यंदा देशात आतापर्यंत 32.85 लाख गाठी कापसाची सरकारी खरेदी!

Cotton Purchase 32.85 Lakh Bales In Country

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कापूस महामंडळाने (सीआयआय) 2023-24 या संपूर्ण वर्षात (Cotton Purchase) किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) एकूण 32.85 लाख गाठी (१ गाठ म्हणजे 170 किलो) कापसाची खरेदी केली आहे. यातील सर्वाधिक कापूस खरेदी ही तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आली. तेलंगणामध्ये यावर्षी 24 लाख कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये 27 मार्च 2024 … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात घसरण; वाचा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 27 March 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : गेले काही दिवस राज्यातील कापूस दर (Kapus Bajar Bhav) प्रति क्विंटलसाठी 8400 रुपयेपर्यंत वाढले होते. मात्र, चालू आठवड्यात राज्यातील कापूस दरात काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. आज राज्यात परभणी जिल्ह्यातील मनवत बाजार समितीत सर्वाधिक कमाल 7850 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अर्थात राज्यातील … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात घसरण, आवकही मंदावली; वाचा आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 19 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस दरात (Kapus Bajar Bhav) आज (ता.१९) काहीशी घसरण नोंदवली गेली आहे. गेले काही दिवस राज्यात तीन ते चार बाजार समित्यांमध्ये कापूस दर 8000 रुपये प्रति क्विंटलच्या वरती पाहायला मिळत होते. मात्र आज केवळ अकोला (बोरगावमंजू) या बाजार समितीत कापसाला 8000 रुपये प्रति क्विंटलहुन अधिकचा दर मिळाला आहे. … Read more

error: Content is protected !!