Cotton Rate: कापसाच्या दरात घसरण कायम; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला!

हॅलो कृषी ऑनलाईन: कापसाच्या (Cotton Rate) वायद्यांमध्ये आणि बाजार समित्यांमधील (Bajar Samiti) भावांवर दबाव कायम आहे. आज दुपार पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 71.81 सेंटवर होते, तर देशातील वायदे 58 हजार रूपयांवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक घटली आहे आणि अनेक बाजारात लिलावही बंद झाले आहेत. त्यामुळे भावपातळी (Cotton Rate) 7 हजार 100 ते 7 हजार … Read more

Cotton Rate: कापूस संपल्यावर वाढले बाजार भाव; यावर्षी सुद्धा शेतकर्‍यांचा कापूस लागवडीकडे कल

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या कापसाला मिळत असलेला बाजारभाव (Cotton Rate) म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची परिस्थिती आहे. मानवत (Manavat) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bajar Samiti) यार्डात गुरूवारी झालेल्या लिलावात कापसाला कापसाला वरचा दर 8 हजार 50 रुपये मिळाला. यंदाच्या हंगामात सात महिन्याच्या कालावधीत तिसऱ्यांदा कापसाचे दर आठ हजारावर गेले आहेत. शेतकऱ्याकडील कापूस संपल्यानंतर बाजार भावात (Cotton Rate) तेजी आल्याचे … Read more

Cotton Purchase : यंदा देशात आतापर्यंत 32.85 लाख गाठी कापसाची सरकारी खरेदी!

Cotton Purchase 32.85 Lakh Bales In Country

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कापूस महामंडळाने (सीआयआय) 2023-24 या संपूर्ण वर्षात (Cotton Purchase) किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) एकूण 32.85 लाख गाठी (१ गाठ म्हणजे 170 किलो) कापसाची खरेदी केली आहे. यातील सर्वाधिक कापूस खरेदी ही तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आली. तेलंगणामध्ये यावर्षी 24 लाख कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये 27 मार्च 2024 … Read more

error: Content is protected !!