Cotton Market Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापूस भावात सुधारणा; या बाजारात मिळाला विक्रमी दर!

हॅलो कृषी ऑनलाईन: विजयादशमीपासून सुरू झालेल्या हंगामात दबावात असलेले कापसाचे भाव (Cotton Market Rate) आता हंगामाच्या (Cotton Season) अंतिम टप्प्यात वाढू लागले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी (Cotton Growing Farmer) ही दिलासादायक बातमी आहे. काल 13 एप्रिल 2024 रोजी राज्यातील मराठवाडा विभागातील फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर (Cotton Market Rate) मिळाला आहे. … Read more

Kapus Bajar Bhav:कापूस खरेदी अजूनही संथ गतीने; जाणून घ्या बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: चालू खरीप हंगामात देशात कापसाचे उत्पादन घटले असून, दर (Kapus Bajar Bhav) एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपये कमी आहेत. एमएसपी प्रतिक्विंटल 7020 रुपये असली तरी सध्या कापसाला प्रतिक्विंटल 6600 ते 6750 रुपये दर मिळत आहे. हंगामात देशात कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घटणार असून, ते 295 लाख गाठींवर स्थिरावणार असल्याचा अंदाज … Read more

Cotton Farming : तुम्हाला ‘हे’ कपाशी बीजोत्पादन तंत्रज्ञान माहिती आहे का?

Cotton Farming

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्र राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पीक असून 2014 मध्ये त्याखालील क्षेत्र देशातील एकूण क्षेत्राच्या 33.51% ( 38.72 लाख हेक्टर) क्षेत्र इतके होते. हवामान- कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान 15 ते 35 अंश सेल्सिअस व हवेतील … Read more

Cotton Market : शेतकऱ्यांजवळील कापूस साठा संपतात कापसाचे दर वाढण्याची शक्यता; व्यापाऱ्यांनी वर्तविला अंदाज

Cotton Market

Cotton Market । मागच्या काही दिवसापासून कापसाच्या दरावरून शेतकरी चांगलेच नाराज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचे दर वाढतील या आशेने कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र दर न वाढल्याने आणि पेरणीच्या वेळी पैशांची गरज भासल्याने अनेक शेतकऱ्यांनी आहे त्या भावामध्ये कापूस विकला आहे मात्र सध्या कापसाच्या भावात तेजी असल्याचे दिसत आहे. जमीन … Read more

Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टमध्ये वाढणार दर, जाणून घ्या किती मिळेल भाव?

Cotton rate

Cotton Rate : मागच्या काही दिवसापासून कापसाचे दर पाहिले तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या दरावरून नाराजी आहे. मात्र आता बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र पेरणीच्या काळी पैशांची गरज भासल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. आता अगदी बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला आहे. दरम्यान आता … Read more

राज्यात सोयाबीन व कापुस पिकाची सर्वाधिक पेरणी, कृषी विभागाची माहिती

Agriculture News : राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला असून राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर (सरासरीच्या ८५ टक्के) पेरणी झाली आहे. तसेच १७८ तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यांत ७५ ते १०० टक्के, ५८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. … Read more

Cotton : कापसावरील कीड नियंत्रण कसे करावे? पहिल्या फवारणीत चुकूनही फवारू नका ‘हे’ औषध, होईल मोठे नुकसान; जाणून घ्या सविस्तर

cotton

Cotton : राज्यात काही ठिकाणी पाऊस होत आहेत तर काही ठिकाणी गेल्या 5-6 दिवसापासून ढगाळ व दमट वातावरण यामुळे कापुस पिकावर मावा ,तुडतुडे व काही प्रमाणात थ्रीप्स या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत. एकीकडे पिकाला योग्य तो भाव मिळत नाही आणि दुरीकडे किडीमुळे पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे … Read more

Cotton Rate : पांढर सोनं काही केल्या चमकेना! आज कपाशीला काय भाव मिळाला पहा

cotton Rate

हॅलो कृषी ऑनलाईन (Cotton Rate) : कापूस उत्पादक शेतकरी यंदा तोट्याला सामोरे गेले आहेत. मागील वर्षी कापसाला जवळपास ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता. मात्र यंदा काही केल्या पांढरे सोने चमकत नसल्याचे चित्र आहे. आजही सोयाबीनला राज्यात ८२५० रुपये असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. कापसाला यंदा बऱ्यापैकी मागणी दिसते. सध्या बाजारात कापूस … Read more

Cotton Market : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कपाशीच्या फ्युचर्स किमती पहा

Cotton Market

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस उत्पादक (Cotton Market) शेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. मागील वर्षी कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले होते. मात्र यंदा कापसाला साधारणपणे ८ हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा खर्चसुद्ध निघत नसल्याची परिस्थिती आहे. यापार्श्वभूमीवर कापूस बाजारात विक्री करावा कि बाजारभाव वाढतील या आशेवर साठवून ठेवावा असा प्रश्न … Read more

Cotton Market : कापसाचे भाव 10 हजार रुपयांवर जातील? शासनाचा बाजारभाव अहवाल काय सांगतोय पहा

Cotton Market

हॅलो कृषी ऑनलाईन । कापूस (Cotton Market) हे भारतातील सर्वात महत्वाच्या व्यावसायिक पिकांपैकी एक प्रमुख पिक आहे. भारतातील आर्थिक महत्त्वामुळे याला “व्हाइट-गोल्ड” असेही संबोधले जाते. अंदाजे 6 दशलक्ष कापूस उत्पादक शेतकरी आणि 40-50 दशलक्ष कापूस प्रक्रिया आणि व्यापार यामध्ये गुंतलेल्या लोकांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी कापूस पिक प्रमुख भूमिका बजावते. कापसाला मागील वर्षी 11 हजार रुपये … Read more

error: Content is protected !!