Fertilizer For Kharif Season: हिंगोली जिल्ह्याला खरीप हंगामासाठी 85,451 टन रासायनिक खते मंजूर!

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदाच्या खरीप हंगामासाठी (Fertilizer For Kharif Season) हिंगोली जिल्ह्याला कृषी विभागाने (Agriculture Department) 82 हजार 51 टन खतांची (Fertilizers) मागणी केली होती. या मागणीनुसार कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या 85 हजार 451 टन रासायनिक खते (Fertilizer For Kharif Season) मंजूर केली आहेत. विशेष म्हणजे मंजूर केलेल्या खतामध्ये नॅनो युरियाच्या (Nano Urea) 17 हजार … Read more

Seed Production Program Reservation Scheme: खरीप हंगामासाठी महाबीजची ‘बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना’; शेतकऱ्यांना काय होणार फायदा?

हॅलो कृषी ऑनलाईन: आगामी खरीप हंगामासाठी (Seed Production Program Reservation Scheme) बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना राबवण्याची घोषणा महाबीजने (Mahabeej) केली आहे. शेतकऱ्यांना (Agriculture) या योजनेमध्ये (Seed Production Program Reservation Scheme) सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामंडळाकडून प्रत्येक बीजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजनेस (Seed Production Program Reservation Scheme) 1992-93 च्या खरीप हंगामापासून वाढता प्रतिसाद आहे. या … Read more

Crop Insurance: खरीप पीक विमा योजनेत 100% भरपाई देण्याची विमा कंपन्यांना सक्ती!

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकारने खरीप पीक विमा (Crop Insurance) योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलानुसार, आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना (Insurance Company) 100% नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. मात्र, या निर्णयाला विमा कंपन्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. यापूर्वी, 2023-24 या खरीप हंगामासाठी विमा कंपन्यांकडून पीक स्थिती (Crop Condition) आणि … Read more

Grain Cleaning Machine: शेतकरी ग्रुपमध्ये करत आहेत धान्य स्वच्छ करणाऱ्या यंत्राचा वापर!

हॅलो कृषी ऑनलाईन: आधुनिक यंत्र (Grain Cleaning Machine) वापरून दिवसेंदिवस शेतकरी कमी वेळात जास्त काम कसे करायचे याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे शेतीत यांत्रिकीकरण वाढत चालले आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे धान्य स्वच्छ करणारे यंत्र (Grain Cleaning Machine). खरीप (Kharif Season) व रब्बी (Rabi Season) हंगामाच्या सुगीत गहू, ज्वारी व इतर धान्य (Food Grains) शेतातून … Read more

Urea Import : खरिप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक युरिया मिळणार; झालाय मोठा निर्णय!

Urea Import Farmers Kharif Season

हॅलो कृषी ऑनलाईन : आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने केंद्र सरकारने युरिया आयातीचा (Urea Import) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने देशातील सर्व राज्य सरकारांच्या मालकी असलेल्या कंपन्यांना 31 मार्च 2025 पर्यंत युरिया आयात करण्याची परवानगी दिली आहे. देशात एकूण दरवर्षी एकूण 360 लाख टन युरियाची आवश्यकता असते. हीच गरज लक्षात घेता केंद्राने पुढील वर्षभरासाठी युरिया आयातीस … Read more

Bt Cotton Seed Rate: आगामी खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाण्याची किंमत 864 रुपये प्रति पॅकेट निश्चित

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Bt Cotton Seed Rate) आगामी खरीप हंगामासाठी बीटी कापूस बियाण्याची कमाल किरकोळ किंमत (MRP) बोलगार्ड 1 साठी ₹ 864/पॅकेट आणि बोलगार्ड 2 साठी ₹ 635 निश्चित केली आहे (Bt Cotton Seed Rate) . 2019 नंतरची सर्वात कमी दरवाढ असल्याचे सांगण्यात आले आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाने पेरणीला सुरुवात होणार … Read more

Rice Production : तांदूळ- मका उत्पादनात घट होण्याची शक्यता

Rice Production

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या खरीप हंगामात (२०२३-२४) देशातील तांदूळ उत्पादनात ३.७९ टक्क्यांनी घट (Rice Production) होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाकडून याबाबत शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा पाऊस कमी पडला त्यामुळे तांदळाच्या उत्पादनावर त्याचा थेट परिणाम पहायला मिळाला. उत्पादन कमी झाल्यामुळे तांदळाच्या किमतीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार … Read more

Rice Cultivation : खरीप हंगामात भात लागवडीत 4.3 टक्के वाढ

Rice Cultivation

Rice Cultivation : ओडिशा, आंध्र प्रदेश, आसाम आणि कर्नाटकमधील पेरण्या कमी झाल्यामुळे धान लागवडीखालील क्षेत्र कमी झाले होते. पण आता पेरण्यांनी वेग घेतला आहे. चालू खरीप हंगामात, देशभरात आतापर्यंत धानाच्या पेरणीखालील क्षेत्र ४.३३ टक्क्यांनी वाढून ३६०. ७९ लाख हेक्टरवर पोहोचल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. खरीप हंगामात देशातील सुमारे ८० टक्के भाताचे पीक घेतले … Read more

राज्यात सोयाबीन व कापुस पिकाची सर्वाधिक पेरणी, कृषी विभागाची माहिती

Agriculture News : राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला असून राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर (सरासरीच्या ८५ टक्के) पेरणी झाली आहे. तसेच १७८ तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यांत ७५ ते १०० टक्के, ५८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. … Read more

Kharif Season : पावसामुळे पेरण्यांना वेग! खानदेशामध्ये 85 टक्के पेरण्या पूर्ण

Kharif Season

Kharif Season : राज्यात बऱ्याच दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे मागच्या काही दिवसापासून आगमन झाले आहे. जून महिन्यामध्ये म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीनंतर काही दिवसातच पावसाला सुरुवात झाली अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची देखील पेरणीसाठी लगबग सुरू झाली. दरम्यान, खानदेशामध्ये सहा जुलै नंतर … Read more

error: Content is protected !!