Pik Vima: भात पिकासाठी एक रुपयात मिळवा 50 हजाराचा विमा; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या (Pik Vima) होणाऱ्या नुकसानीपासून शेतकर्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhanmantri Pik Vima Yojana) राबवण्यात येत आहे. फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकर्यांना (Scheme For Farmers) लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या योजनेचा (Pik Vima) सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) केले आहे. … Read more